• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Pune Police Have Arrested Two Wheeler Thieves Nrdm

Pune Crime : दुचाकी वाहने चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल 14 दुचाकीसह एक सायकल जप्त

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरासखाना पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2025 | 11:57 AM
दुचाकी वाहने चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल 14 दुचाकीसह एक सायकल जप्त

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरासखाना पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून १४ दुचाकीसह एक सायकल जप्त केली आहे.

पुणे शहराच्या मध्यभागातून दुचाकी चाेरणारा आकाश हेरु कुंचन (वय २६, रा. बाटा गल्ली, बुधवार पेठ) याला अटक करण्यात अली आहे. आराेपी आकाशने फरासखाना पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. आकाशने दुचाकी चोरीचे गुन्हे केले असून, तो बुधवार पेठेतील ढमढेरे गल्लीत थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी वैभव स्वामी, प्रवीण पासलकर, महेश राठोड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार दुचाकी आणि एक सायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबुब माेकाशी, तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने यांनी ही कामगिरी केली.

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या आणखी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्या आल्या. रियाज उर्फ डाड्या शार्दुल शेख (वय २१, रा. आमराई, कोकाटे चाळीजवळ, पाषाण), अनिल लिंगय्या भंडारी (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यंची नावे आहेत. शेख आणि भंडारी यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्याची माहिती पथकाला पोलिसांनी शेख आणि भंडारी यांना पकडले. त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत पाच लाख ६० हजार रुपये आहे. आरोपींनी मुंढवा, हडपसर, बाणेर, कोथरूड, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, शिरगाव परंदवाडी, तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, अमित गद्रे, बाळू गायकवाड, अजित शिंदे, मनीषा पुकाळे, प्रदीप राठोड, गणेश ढगे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Pune police have arrested two wheeler thieves nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Arrested
  • Bike Theft
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?
1

Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप
2

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा
3

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण
4

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Rahu Yuti: शुक्र आणि राहूच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळतील करिअर आणि व्यवसायात नवीन संधी

Shukra Rahu Yuti: शुक्र आणि राहूच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळतील करिअर आणि व्यवसायात नवीन संधी

Feb 02, 2026 | 10:00 AM
Grammy 2026: दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार, के-पॉप डेमन हंटर्सनेहा रचला इतिहास

Grammy 2026: दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार, के-पॉप डेमन हंटर्सनेहा रचला इतिहास

Feb 02, 2026 | 09:58 AM
गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

Feb 02, 2026 | 09:55 AM
February School Holidays: फेब्रुवारीत मुलांची चंगळ, अनेक दिवस राहणार शाळा बंद; परीक्षेसाठी होईल उत्तम तयारी

February School Holidays: फेब्रुवारीत मुलांची चंगळ, अनेक दिवस राहणार शाळा बंद; परीक्षेसाठी होईल उत्तम तयारी

Feb 02, 2026 | 09:55 AM
Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Feb 02, 2026 | 09:47 AM
Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

Feb 02, 2026 | 09:40 AM
पाकिस्तानने सामना बाॅयकाॅट केला तरीही भारताच्या संघाला 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोला जावे लागणार! जाणून घ्या कारण

पाकिस्तानने सामना बाॅयकाॅट केला तरीही भारताच्या संघाला 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोला जावे लागणार! जाणून घ्या कारण

Feb 02, 2026 | 09:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.