• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Girl Repeatedly Abused With The Lure Of Marriage

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

शिरुर येथील पीडित युवतीची ओळख शुभम गोसावी याच्यासोबत झाली. त्यानंतर शुभम याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2026 | 02:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिक्रापूर : शिरुर शहरातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला फसवून पीडित युवतीशी लग्न न करता दुसऱ्याच युवतीशी लग्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात शुभम भाऊसाहेब गोसावी (वय २६ वर्षे रा. लाटे आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

शिरुर येथील पीडित युवतीची ओळख शुभम गोसावी याच्यासोबत झाली. त्यानंतर शुभम याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला. मात्र, त्यांनतर युवती लग्नाबाबत बोलत असताना युवतीला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. या घडलेल्या प्रकाराबाबत पीडित युवतीने शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी शुभम भाऊसाहेब गोसावीयाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.

हेदेखील वाचा : भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

डॉक्टर महिलेवर अत्याचार

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर अत्याचाराची घटना समोर आली. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले, पण त्यानंतरच तीच ओळख एका महिला डॉक्टरसाठी महागात पडल्याचे समोर आले.

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. अल्‍पवयीन मुलगी घरात एकटी असताना दोघांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केले. यातील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता.

हेदेखील वाचा :  Madhyapradesh Crime: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप

Web Title: Girl repeatedly abused with the lure of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण
1

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक
2

भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड
3

Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ
4

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले

‘फुकटचं खाणं-वीज आणि सायकल…ही कोणती नवी संस्कृती’, Freebies वर CIJ सूर्यकांत यांचा राग अनावर; सर्वोच्च न्यायालयात सुनावले

Feb 19, 2026 | 02:44 PM
SL vs ZIM,T20 World Cup 2026 : ग्रुप B मध्ये पाहिल्या स्थानासाठी लढत! श्रीलंकेचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

SL vs ZIM,T20 World Cup 2026 : ग्रुप B मध्ये पाहिल्या स्थानासाठी लढत! श्रीलंकेचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

Feb 19, 2026 | 02:43 PM
iPhone 17 Pro Max खरेदीची संधी! Amazon वर ₹10,000 पर्यंतची मोठी सूट

iPhone 17 Pro Max खरेदीची संधी! Amazon वर ₹10,000 पर्यंतची मोठी सूट

Feb 19, 2026 | 02:41 PM
Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Feb 19, 2026 | 02:30 PM
मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

Feb 19, 2026 | 02:28 PM
‘लालपरी’ला बुस्टर; MSRTC मध्ये तब्बल 8,300 बसेस दाखल होणार; सरनाईक म्हणाले; आर्थिक गर्तेतून…

‘लालपरी’ला बुस्टर; MSRTC मध्ये तब्बल 8,300 बसेस दाखल होणार; सरनाईक म्हणाले; आर्थिक गर्तेतून…

Feb 19, 2026 | 02:26 PM
Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

Feb 19, 2026 | 02:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.