Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली मार्गावरील पळसदरी परिसरात एका 35 ते 40 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह सुमारे आठ दिवस जुना असल्याचा अंदाज असून पोलिस मृत्यूचे कारण आणि महिलेची ओळख शोधत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 10:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पळसदरी परिसरात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
  • परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
  • मृतदेह सुमारे आठ दिवस जुना असल्याचा अंदाज; पोलिसांचा तपास सुरू.
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत-खोपोली राज्यमार्गावरील पळसदरी परिसरात एका अज्ञात महिलेचा खुल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृत महिला साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट असून, तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. या संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पळसदरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अचानक प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना याबाबत संशय आल्याने त्यांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

“एनकाउंटर व्हायला हवा” आईची मागणी अखेर पूर्ण; सूर्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार

मृतदेह आठ दिवस जुना

मृत महिला साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट असून, तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह सुमारे आठ दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

तपस सुरु

तिचा मृत्यू नेमकं काशामुळे झाला? तिच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का, की तिची दुसरीकडे हत्या करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आला? कोणी केली असेल हत्या? या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.सध्या या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला कोणत्या वयोगटातील असल्याचा अंदाज आहे?

    Ans: मृत महिला 35 ते 40 वर्ष वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: ही घटना कशी उघडकीस आली?

    Ans: परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर स्थानिकांनी शोध घेतला असता मृतदेह आढळून आला.

  • Que: पोलिस कोणत्या बाबींचा तपास करत आहेत?

    Ans: महिलेची ओळख, मृत्यूचे नेमके कारण आणि हत्या किंवा घातपाताची शक्यता यांचा तपास केला जात आहे.

Web Title: Raigad crime eight days old dead body of an unknown woman found in raigad murder ambush

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
1

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
2

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप
3

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?
4

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.