Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळ उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. अपघातानंतर मनसेने महामार्गावर हॉटेलसमोर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोलादपूर तालुक्यात उभ्या कंटेनरला कारची जोरदार धडक; दोन महिलांचा मृत्यू.
  • अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, दोघेजण जखमी.
  • घटनेनंतर मनसे आक्रमक; हॉटेलसमोरील अवैध पार्किंगवर संताप व्यक्त.
रायगड: रायगड येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जण जखमी आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारणे पाठीमागे धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशःचेंदामेंदा झाली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपुर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

मनसे आक्रमक

या अपघातानंतर रायगडमधील मनसे आक्रमक झाली असून ज्या हॉटेल समोर अपघात झाला त्या राजस्थानी हॉटेलचे बॅनर फडात, खुर्ची फेकत मनसेने आपला संताप व्यक्त केला. रस्त्यावर हॉटेल समोर उभ्या कंटेनरवर कार आदळून हा अपघात झाला होता. या अपघातात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे धोकादायक ठिकाणी, होटेल समोर महामार्गावर ट्रक, कंटेनर, टँकर उभे करण्यावर मनसेने संताप व्यक्त करत आपला आक्षेप नोंदवला आहे.

रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत-खोपोली राज्यमार्गावरील पळसदरी परिसरात एका अज्ञात महिलेचा खुल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृत महिला साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट असून, तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. या संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात नेमका कसा झाला?

    Ans: रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले.

  • Que: अपघातानंतर मनसेने काय भूमिका घेतली?

    Ans: मनसेने हॉटेलसमोर महामार्गावर उभ्या राहणाऱ्या कंटेनर, ट्रक आणि टँकरांविरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला.

Web Title: Raigad crime horrific accident on mumbai goa highway car collides with parked container two women die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Accident
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
1

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
2

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल
3

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
4

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.