• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Minor Girl Repeatedly Abused Incident In Vani Nashik

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

अखेर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. दानिशच्या गुन्हेगारी वृत्तीला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेऊन दाद मागितली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 09:23 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी (फोटो सौजन्य: Freepik)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यातील संशयित आरोपीविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी पिंपळगाव येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. तिथेच तिची ओळख दानिश रईस शेख (रा. संस्कृतीनगर, एमएसईबी स्टेशनजवळ) याच्याशी झाली. दानिशने तिला इन्स्टाग्रामवरून संपर्कात ठेवले. काही दिवसांपूर्वी दानिशने पीडितेला फोफशी रोड येथे बोलावले. तिथे तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर अत्याचार केला. या कृत्याची वाच्यता केल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली. भीतीपोटी पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, त्यानंतरही दानिशचा त्रास थांबला नाही.

पीडितेने प्रतिसाद देणे टाळल्यानंतर दानिशने तिचा कॉलेज परिसरात पाठलाग सुरू केला. इतकेच नव्हे तर त्याने पीडितेच्या आईला फोन करून ‘तुमच्या मुलीला मला कॉल करायला सांगा’ अशी धमकी दिली. तसेच ‘हिंदू मुलांशी बोलू नकोस, माझ्याशीच लग्न कर, नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,’ अशा शब्दांत त्याने धमकावले.

कुटुंबियांची पोलिसांत धाव

अखेर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. दानिशच्या गुन्हेगारी वृत्तीला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेऊन दाद मागितली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सूत्रे वेगाने हलली आणि म्हसरुळ पोलिसांत दाखल असलेला हा गुन्हा वणी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला.

वणी पोलिसांवर गंभीर आरोप

या प्रकरणात वणी पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी सहभागी असून, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध केले व त्याला परराज्यात फरार केल्याचा आरोप भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती व पत्र आरोपीच्या मोबाईलवर कोणी पाठवली व ही माहिती त्याच्या वडीलांना कशी मिळाली? याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. सदर पोलिसाला त्वरित निलंबित करावे व त्याचीही सखोल चौकशी करावी, असे केदार यांनी म्हटले आहे.

आरोपीच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी

संशयिताचे वडील रईस शेख यांना वणी पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले आहे. गुन्ह्याची माहिती किंवा कागदपत्रे कोणी लीक केली, याची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

Web Title: Minor girl repeatedly abused incident in vani nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Crime Case
  • Nashik Crime

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

Mar 04, 2026 | 09:23 AM
Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Mar 04, 2026 | 09:10 AM
अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

Mar 04, 2026 | 09:00 AM
Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Mar 04, 2026 | 08:58 AM
Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Mar 04, 2026 | 08:54 AM
Gondia News: गोंदिया जिल्ह्यात धुलिवंदनाला दुर्दैव! तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Gondia News: गोंदिया जिल्ह्यात धुलिवंदनाला दुर्दैव! तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Mar 04, 2026 | 08:48 AM
“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

Mar 04, 2026 | 08:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.