Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…

गोलू उर्फ तुषार विजय गलोत (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 03:19 PM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Follow Us
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता दत्तमंदिर रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

संशयिताने पीडितेला लॉजवर नेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला असून, उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलू उर्फ तुषार विजय गलोत (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी आणि संशयित यांची आधीपासून ओळख होती.

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

दरम्यान, संशयिताने तिला प्रेमाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. गेल्या मंगळवारी (दि. २) सायंकाळी संशयित गोलू याने पीडितेला मुक्तिधाम मंदिराच्या पाठीमागील नटराज हॉटेल या लॉजवर नेले होते. मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या संशयास्पद हालचालींवरून कुटुंबीयांनी तिला जाब विचारला. यावेळी तिने घडलेला सर्व आपबिती सांगितल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.

महिलांवरील बलात्काराची वाढत आहेत प्रकरणे

महिलांवरील बलात्काराची प्रकरणे वाढत असून, अलीकडे लहान मुलींचेही आयुष्य यात अडकत असल्याचे समोर येत आहे. मागील काही काळापासून नराधमांकडून चिमुकल्या लहान मुलींवरही लैंगिक अत्याचार केला जात आहे. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली असून यात आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे. ही घटना दिल्लीतील जनकपुरी येथे घडून आल्याची माहिती आहे. ३ वर्षीय चिमुकली पहिल्याच दिवशी शाळेत गेली असता शाळेतील कर्मचाऱ्याने तिच्यासोबत हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे.

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बॉयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटीव्ही व्हायरल

Web Title: Repeated sexual assault on a minor girl after luring her into a romantic trap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
1

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
2

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
3

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.