Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

सांगलीच्या कवलापूर यात्रेत धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. संतापलेल्या आरोपीने दगडाने मारहाण करत विश्वास सुतारचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 02:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • यात्रेत धक्काबुक्कीवरून वाद वाढला
  • आरोपीने दगडाने हल्ला करून तरुणाचा खून
  • पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली
सांगली: सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कवलापूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेत एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून डोक्यात दगड घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय 34, रा. कवलापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) असे आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. यात्रेनिमित्त परिसरात मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून जाताना विश्वास आणि संशयित रोहित यांचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळही झाली. यावर संतापलेल्या रोहितने विश्वासला धक्का देऊन खाली पाडले आणि रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात घातला.

विश्वास जीवाच्या आकांताने ओरडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली आणि रोहितला पकडून ठेवले. विश्वासला गंभीर जखमी अवस्थेतच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विश्वास हा कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील हॉटेलमध्ये वेटर होता. दरम्यान, याप्रकरणी सूरज भूपाल सुतार याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपासणी करत आहेत.

Chhattisgarh Crime: संतापजनक! ७ वर्षीय मुलावर अत्याचार करून हत्या; फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले आणि…

सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट

सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी घडलेल्या निर्घृण हत्यांनी सांगली हादरून गेली आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत उघडपणे सांडलेल्या रक्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’; भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसालाच थेट…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर यात्रेत. Q2. वादाचे कारण काय होते? गर्दीत एकमेकांना धक्का लागल्यामुळे वाद झाला. Q3. पोलिसांनी काय कारवाई केली? आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: गर्दीत एकमेकांना धक्का लागल्यामुळे वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Sangli crime dispute over shoving at fair turns fatal youth murdered by being crushed with a stone in kavalapur accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
1

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
2

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
3

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद
4

Sangli News: सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; देशी मेंढीची स्वतंत्र जात म्हणून नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.