Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: साताऱ्यात अघोरी चोरी, घरफोडी करून जिम साहित्य चोरी; एवढेच नाही तर चोरांनी अघोरी चिन्हे सोडली,भीतीचे वातावरण

सातारा तालुक्यातील जकातवाडी गावात वसंत दळवी यांच्या घरात चोरी करण्यात आली. चोरांनी जिम साहित्य चोरी करून घटनास्थळी नारळ, हळदी-कुंकू, बाहुली ठेवली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 14, 2026 | 03:45 PM
कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; 'या' गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर...

कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; 'या' गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • जकातवाडी गावात वसंत दळवी यांच्या घरात चोरी झाली
  • चोरांनी जिम साहित्य चोरून नारळ, हळदी-कुंकू, बाहुली असा अघोरी उतारा ठेवल्याने खळबळ उडाली
  • सातारा पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला, अज्ञात आरोपींचा शोध सु
सातारा: सातारा तालुक्यातून एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. साताऱ्यात अघोरी चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. जकातवाडी गावात घरफोडी करून घरफोडी करून जिमचे साहित्य चोरून नेल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर चोरी करतांना चोरट्यांनी घरात नारळ, बाहुली, पान, हळदी-कुंकू असा उतारा घटनास्थळी ठेवला. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे. ही घटना वसंत दळवी यांच्या घरात घडली.

Karnatak News: मासिक पाळीतील वेदना ठरल्या जीवघेण्या; 19 वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, कर्नाटक येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना

परिसरात भीतीचे वातावरण

घरात अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याने ही चोरी लपवण्यासाठी मुद्दाम अंधश्रद्धेचा आधार घेतला जातोय का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेने जकातवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास केला. पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप

साताऱ्यामध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी काढून गावी आलेल्या भारतीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साताऱ्यामध्ये (Satara News) ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे दरे गावावर शोककळा पसरली. एकीकडे बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे वडिलांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या आठ तासांमध्ये बाळाने वडिलांना भावनिक निरोप दिल्याची घटना समोर आली आहे.

सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद (श्रीनगर) येथे कार्यरत होते. प्रमोद यांना आई नाहीये. काही वर्षे आधी आईचं निधन झालं होतं. त्यामुळे पत्नीच्या प्रसूतीच्या (डिलिव्हरी) काळात सोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला..

Nandurbar News: पतीच्या अफेअरला केला विरोध, विवाहबाह्य संबंधातून छळ; नंदुरबारमध्ये 29 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही चोरी कुठे घडली?

    Ans: ही चोरी सातारा तालुक्यातील जकातवाडी गावात घडली.

  • Que: चोरी करताना चोरांनी काय सोडलं?

    Ans: नारळ, हळदी-कुंकू, पान आणि बाहुली असा अघोरी उतारा घटनास्थळी सोडला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.

Web Title: Satara crime bizarre burglary shocks city thieves steal gym equipment and leave occult symbols behind creating panic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
3

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.