Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

सातारा शहरातून चार मोटरसायकलची चोरी करणाऱ्या सराईत वाहन चोराला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून पाटखळ माता येथे अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2025 | 03:05 PM
सातारा पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून सापळा रचून पकडले

सातारा पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरातून चार मोटरसायकलची चोरी करणाऱ्या सराईत वाहन चोराला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून पाटखळ माता येथे अटक केली आहे. रोहित सदानंद शेळके (वय २०, रा. निंबोडी, ता. खंडाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख २० हजार रुपयांच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहरातील वाढत्या दुचाकींच्या चोऱ्यासंदर्भात सातारा शहर पोलिसांना निर्देशित केले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण दादा पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे यांनी सातारा शहरात पेट्रोलिंग वाढवली. त्यावेळेला संशयित युवक पोवई नाका येथे दिसून आला होता. मात्र त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पवई नाका एसटी स्टँड परिसरातून वाढेफाटा व तेथून पाटखळ माथा परिसराच्या दिशेने बेपत्ता झाला होता.

सातारा शहर पोलिसांनी पाटखळ माथा येथे कसून शोध मोहीम राबवली. त्यावेळी लोणंद रोडवर पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. युवकाने सातारा शहर परिसरातून चार मोटरसायकलची चोरी केल्याचे कबूल केले. चोरीच्या मोटरसायकल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पोलिस हवालदार अभिजीत यादव, सुधीर गोरे, निलेश यादव, अमर काशीद, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, तानाजी भोंडवे, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, संतोष घाडगे,विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली.

Web Title: Satara police have taken action by arresting a bike thief nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Arrested
  • Bike Theft
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
4

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.