Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! नवी मुंबईत शाळकरी मुलीने केली आत्महत्या, कारण ऐकाल तर व्हाल थक्क

मनपाच्या शाळेत (School) पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री नवी मुंबईत घडली आहे. (Sucide navi Mumbai school student) त्यामुळं सर्वांना धक्का बसला असून, या मुलीनी शेवटचे टोक गाठल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 04, 2022 | 05:49 PM
धक्कादायक! नवी मुंबईत शाळकरी मुलीने केली आत्महत्या, कारण ऐकाल तर व्हाल थक्क
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : एक धक्कादायक तसेच मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. आत्महत्या हा शेवटचे टोक आहे, आयुष्यात अपयशी ठरल्यामुळं अनेकांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. मात्र ज्यांनी आताच कुठे जग पाहिले आहे, जग समजून घेत आहेत, अश्यानीच जर आत्महत्या केली तर…ऐकून धक्का बसले ना, हो, पण खरे आहे. मनपाच्या शाळेत (School) पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री नवी मुंबईत घडली आहे. (Sucide navi Mumbai school student) त्यामुळं सर्वांना धक्का बसला असून, या मुलीनी शेवटचे टोक गाठल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[read_also content=”चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली, हे केंद्र सरकारचे अपयश, राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/last-four-months-country-economy-going-very-low-ncp-mahesh-tapase-311999.html”]

दरम्यान, आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आरती सोनार (११) (Aarti Sonar) असे असून ती महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. (five standard school) अनेक दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई (mother) तिला ओरडली होती. त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (rabale midc police station) वर्तवली आहे. बुधवारी ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.

Web Title: School girl sucide at navi mumbai nest investigation rable police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 05:49 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Navi Mumbai
  • rabale

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

Panvel Crime News : सख्या भावानेच दगडाने ठेचलं अन्…, एका तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
2

Panvel Crime News : सख्या भावानेच दगडाने ठेचलं अन्…, एका तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai : महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे महापालिका आयुक्तांकडे मागणी
3

Navi Mumbai : महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे महापालिका आयुक्तांकडे मागणी

Navi Mumbai : नवी मुंबईत स्कूल वाहनाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी; रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक
4

Navi Mumbai : नवी मुंबईत स्कूल वाहनाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी; रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.