Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायद्याचा रक्षक बनला भक्षक! सामूहिक बलात्कार पीडित १३ वर्षीय मुलीचे वकिलाकडूनच लैंगिक शोषण

Gujart Crime : गुजरातमध्ये एका अल्पवयीन पीडितेशी संबंधित अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्याय मिळवून देण्यासाठी ज्या वकिलाला जवळ केले त्यानेच मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वकिलाला अटक करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 11:00 AM
कायद्याचा रक्षक बनला भक्षक! सामूहिक बलात्कार पीडित १३ वर्षीय मुलीचे वकिलाकडूनच लैंगिक शोषण

कायद्याचा रक्षक बनला भक्षक! सामूहिक बलात्कार पीडित १३ वर्षीय मुलीचे वकिलाकडूनच लैंगिक शोषण

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.
  • गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.
  • प्रकरण उघडकीस आल्यानंतर न्यायव्यवस्था आणि कायदा व्यवसायाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ज्या व्यक्तीवर न्यायाच्या मंदिरात पीडितेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी होती, तोच कायद्याचा रक्षक आज भक्षक बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना गुजरातच्या सूरतमध्ये घडली आहे. माहितीनुसार, एका बलात्कार पीडित किशोरवयीन मुलीच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेत वकिलाने तिचे लैंगिक शोषण केले. अल्पवयीन मुलीने वकिलावर गंभीर आरोप लावत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावरच आरोपी वकिलाला अटक करण्यात आली आहे.

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वकिल प्रणयराज रणवीर याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रणवीर डिंडोलीमध्ये प्रॅक्टीस करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, तो अहमदाबादमधील ढोलका येथील रहिवाशी असून मुलीच्या तक्रारीच्या आधारावर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीचे आई-वडील मजदूर आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ते आरोपी वकिल रणवीर याच्याजवळ पोहचले. त्यांनी सांगितले की, रणवीरने त्यांच्याकडे केस लढण्यासाठी १५ हजार रुपयांच्या फीची मागणी केली. पीडितेचे आई-वडिल इतकी मोठी किंमत देण्यास असमर्थ असल्याने त्याने मुलीला घरकामासाठी घरी येण्यास सांगितले. पिडित मुलगी जेव्हा यासाठी वकिलाच्या घरी गेली तेव्हा त्या नराधमाने तिचे कपडे काढत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने मुलीला धमकी दिली की, ही गोष्ट जर तिने कुणाला सांगितली तर तो केसला आणखी खराब बनवेल.

पोलिसांनी आरोपीला केले अटक

या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आणि रणवीरला अटक केली. त्याच्यावर बीएनएस कायद्यांतर्गत बलात्कार, गुन्हा करण्याच्या उद्देशाने मुलीचा वापर करणे, दुखापत पोहोचवणे आणि धमकी देणे, तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर लैंगिक अत्याचार आणि संबंधित गुन्ह्यांचे आरोप लावण्यात आले आहेत.

मुलीचीच बाजू लढत होता वकिल

यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये पीडितेला किडनॅप करण्यात आले होते. यानंतर २३ नोव्हेंबर २०२५ मध्ये तिला शोधण्यात यश आले. त्यावेळी ती १२ वर्षांची होती. याकाळात दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला होता. मुलीला न्यान मिळवून देण्यासाठी कुटुंबाने कोर्टात केस केली आणि याचे प्रतिनिधित्व आरोपी वकिल रणवीर याच्याकडे देण्यात आले होते. परंतु केस लढून मुलीला न्यान देण्याचे सोडून त्याने या गुन्ह्यात स्वत:ला सामील करण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक ! कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल; अत्याचार केला अन्…

पोलिसांनी रणवीरचे रेकाॅर्ड्स तपासले असता यापूर्वीही त्याच्यावर गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदाबादच्या बावला इथे हुंडा मागितल्याबद्दल आणि पत्नीचा छळ केल्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्याच्यावर दारुबंदीशी संबंधित गुन्हे, दंगल अशा असे अनेक आरोप याआधीही लावण्यात आले आहेत. पोलिस या सर्वांचा सखोल तपास करत असून तपासाअंती आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची आशा आहे.

Web Title: Surat minor rape survivor lawyer arrested after serious allegations gujarat news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • crime news
  • Rape Case
  • Surat

संबंधित बातम्या

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
1

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
3

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.