Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर…; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी

वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच ‘एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 03:33 PM
महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर...; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी

महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर...; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी

Follow Us
Follow Us:
  • महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे
  • अन्यथा दुकान चालू देणार नाही
  • वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी
सातारा : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अनेक गुंड व्यवसायिकांना धमक्या देऊन हाप्ते घेत असतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. गोडोली, अजंठा चौक सातारा येथे साईनाथ वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच ‘एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, दुकानातील खुर्च्या, टेबल, भांडी फोडून नुकसान करण्यात आले आहे. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिसात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वडापाव सेंटरच्या गल्ल्यातील ४५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन दुकान मालक व कामगाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली आणि आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी सरिता जगदीश जाधव (रा. निशिगंधा कॉलनी, देगाव फाटा) यांनी इंदिरानगर झोपडपट्टी येथील रसिक धोत्रे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सातारा शहर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खंडणी, शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.

पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार

कासारवाडी परिसरात एका तरुणावर किरकोळ कारणावरून तिघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २६) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. “आमच्याकडे रागाने का बघतोस?” असा जाब विचारत आरोपींनी पीडित तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत सचिन भोसले (वय २१, रा. बाराथे वस्ती, आंबेडकर चौक, बौद्ध विहार शेजारी, भाऊ पाटील रोड, बोपोडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २७) पोलिसांकडे तक्रार दिली आहे. विक्रम देवकुळे, गणेश बावधाने उर्फ ‘काचडी गण्या’ आणि निलेश शिवगण (सर्व रा. पडाळवस्ती, भाऊ पाटील रोड, औंध रोड, बोपोडी) अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title: The owner of a vadapav center in satara was threatened and the hotel was damaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.