• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Theft Case In Kolhapur Gold And Cash Have Been Theft Nrka

कोल्हापुरात मोठी चोरी; तब्बल साडेअठरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व नात सिद्धी झोपल्या होत्या. चोरट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या व भयभीत झाल्या. चोरट्यांनी प्रीतम व सिद्धी यांच्या गळ्याला चाकू व कोयता लावला आणि तिजोरी फोडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2025 | 01:15 PM
अठरा तोळे सोने पन्नास हजार रुपये चोरीस

सौजन्य : iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने आणि रोख 50 हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. दरम्यान, अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. आवाजाने घरातील लोक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी हिसकावून घेऊन पलायन केले.

हेदेखील वाचा : EVM Scam : “यावेळी केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झालं…; छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

या प्रकारानंतर चोरट्यांनी तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेकनजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. या घरातील बाळासाहेब व त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातेवाईकांच्या घरी मृत्यू झाल्याने रात्री गेले होते. मुलगा सुधीर बाहेरगावी गेला होता. त्यामुळे बाळासाहेब यांनी जाताना घराला बाहेरून कुलूप लावले होते व घरी त्यांची सून प्रीतम सुधीर चौगुले, नात सिद्धी सुधीर चौगुले (वय ४) या घरी होत्या. चोरट्यांनी घराला बाहेरून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली.

दरम्यान, दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व नात सिद्धी झोपल्या होत्या. चोरट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या व भयभीत झाल्या. चोरट्यांनी प्रीतम व सिद्धी यांच्या गळ्याला चाकू व कोयता लावला आणि तिजोरी फोडली. त्या तिजोरीत अठरा तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये घेऊन पलायन केले.

प्रीतम व सिद्धी जोराने ओरडू लागल्याने शेजाऱ्यांना जाग आली. परंतु, चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वीच शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे अख्खा गाव जागा झाला. तोपर्यंत चोरांनी पलायन केले होते. दोन्ही घरातील मिळून साडेअठरा तोळे सोने व रोख 50 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा : Eknath Shinde Threat : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरु

Web Title: Theft case in kolhapur gold and cash have been theft nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Kolhapur Crime
  • kolhapur news
  • Theft Cases

संबंधित बातम्या

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश
1

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

“अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार…; DCM अजित पवारांनी कोल्हापूरात दिली प्रशासनाला तंबी
2

“अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार…; DCM अजित पवारांनी कोल्हापूरात दिली प्रशासनाला तंबी

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?
3

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
4

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिल्लीची अर्थव्यवस्था बळकट, GSDP आणि दरडोई उत्पन्नात दशकभरात मोठी वाढ

दिल्लीची अर्थव्यवस्था बळकट, GSDP आणि दरडोई उत्पन्नात दशकभरात मोठी वाढ

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ! शेखी हसीना पुन्हा सत्तेत येणार? युनूसची वाढली चिंता

Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ! शेखी हसीना पुन्हा सत्तेत येणार? युनूसची वाढली चिंता

पंतप्रधान स्वानिधी योजनेला ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ; कर्जाची रक्कम वाढवली, १.१५ कोटी फेरीवाल्यांना फायदा

पंतप्रधान स्वानिधी योजनेला ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ; कर्जाची रक्कम वाढवली, १.१५ कोटी फेरीवाल्यांना फायदा

‘आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन

‘आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन

Travel News : घर-ऑफिसच्या तणावातून हवाय ब्रेक तर मग आवर्जून भेट द्या भारतातील ‘या’ सुंदर डेस्टिनेशन्सना

Travel News : घर-ऑफिसच्या तणावातून हवाय ब्रेक तर मग आवर्जून भेट द्या भारतातील ‘या’ सुंदर डेस्टिनेशन्सना

Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला

Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.