Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

Twisha Sharma : लग्नाच्या ५ महिन्यांतच आत्महत्या करणाऱ्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने वेगळे वळण घेतले आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत तिचे अंत्यसंस्कार केले जाणार नाही असा निश्चय कुटुंबियांनी केल्यानंतर आता पोलिसांनी पत्राद्वारे कुटुंबाला खास अपील केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 02:33 PM
न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

Follow Us
Follow Us:
  • ट्विशा शर्माच्या मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायासाठी कठोर भूमिका घेतल्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आले आहे.
  • पोलिसांनी कुटुंबाला विशेष पत्र पाठवत काही महत्त्वाच्या बाबींवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
  • मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
मध्य प्रदेशातील ट्विशा शर्माच्या प्रकरणात अजूनही आरोपीला शिक्षा झाली नाही ज्यामुळे कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार पुढे ढकलले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार केले जाणार नाहीत असा निर्धार ट्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यातच आता ट्विशाच्या मृत्यूला ९ दिवस पालटून गेल्याने पोलिसांनी आता कुटुंबाला पत्र लिहित विशेष अपील केली आहे.

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.

सोशल मिडियावर ट्विशाचे चॅट्स देखील व्हायरल झाले ज्यात ती तिला होणाऱ्या त्रासाचे वर्णन करताना दिसली. इतकं सगळं होऊनही पोलिसांनी आरोपींना ताब्यात का घेतलं नाही असा सवाल कुटुंबियांनी केला आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून त्यांनी अलिकडेच पत्राद्वारे ट्विशाच्या कुटुंबियांना आवाहन केला आहे. यात त्यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया.

काय आहे पत्रात…

पोलिसांनी ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह शवागारातून ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. पत्रात पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी ट्विशाचा मृतदेह इथे सडत आहे, कृपया त्याला मोर्चरीतून घेऊन जावे. वास्तविक १८ मे रोजी भोपाळच्या एम्सकडून पोलिसांना एक पत्र लिहिण्यात आले होते ज्यात म्हटलं होतं की, ट्विशा शर्माच्या मृतदेहाचे विघटन रोखण्यासाठी तो ८० अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक आहे, जी सुविधा मोर्चरीत उपलब्ध नाही. यामुळेच पोलिसांनी पत्र लिहित ही माहिती ट्विशाच्या कुटुंबियांपर्यंत पोहचवली आहे. पत्रात पुढे लिहिलं होतं की, त्यांना रीपोस्टमार्टम करायला कोणतीही आपत्ती नाहीये पण बऱ्याच काळापासून शव मोर्चरीत असल्याने तो डीकंपोज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच शवाला घेऊन जाण्यासाठी ही अपील केली गेली आहे.

रीपोस्टमार्टमवर काय म्हणाले

कुटुंबियांनी ट्विशाच्या मृतदेहाचे योग्य प्रकारे रीपोस्टमार्टम करण्याची विनंती केली होती. यावर पोलिसांनी म्हटले की, “आम्ही याची परवानगी देऊ शकत नाही. याची अनुमती फक्त कोर्ट देऊ शकतं. दुसऱ्या शवविच्छेदनाला आमचा कोणताही आक्षेप नाही, परंतु केवळ न्यायालयच परवानगी देऊ शकते. जर न्यायालयाने परवानगी दिली, तर दुसरे शवविच्छेदन निश्चितपणे केले जाईल.”

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

आरोपी फरार

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, ट्विशाने बेल्टने गळफास लावून घेतला होता ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे, ट्विशाचा नवरा समर सिंह ज्याच्यावर तिच्या मृत्यूचा आरोप लावण्यात आला आहे तो सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिस त्याचा तपास करत असून त्याच्यावोरोधात लुकआउट नोटिस (Lookout Circular) जारी करण्यात आली आहे.

 

Web Title: Twisha sharma case family demands justice before last rites accused still absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Suicide case

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
1

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले
2

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला; हात-पाय बांधले, तोंडात रुमाल कोंबला अन्…
3

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला; हात-पाय बांधले, तोंडात रुमाल कोंबला अन्…

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्…
4

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.