Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: गुजरात ATSची मोठी कारवाई: गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित होते आणि देशात 'गझवा-ए-हिंद' स्थापन करण्याचा कट रचत होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 04:28 PM
Gujarat ATS, Jaish e Mohammed, Terrorists Arrested, Madhya Pradesh,

Gujarat ATS, Jaish e Mohammed, Terrorists Arrested, Madhya Pradesh,

Follow Us
Follow Us:

Gujarat ATS  Arrests 8 Terrorists:  गुजरात एटीएसला एका कारवाईत मोठे यश मिळाले आहे. बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संबंधित आठ संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून अटक करण्यात आली. ते गुजरातमध्ये आपल्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे एक सक्रिय नेटवर्क स्थापित करण्याचे काम करत होते. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आठ आरोपींविरुद्ध यूएपीएच्या कलम १३, १७, १८, ३८, ३९ आणि सीआरपीसीच्या कलम १४८, ६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अहमद अब्दुल्ला गाझीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा, मुदस्सिर अब्दुल्ला गाझीवाला, झकारिया दुर्रानी, ​​मुफ्ती फौजान, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल रहमान सौदा आणि बिलाल मोहम्मद यांचा समावेश आहे.

Dhruv Rathee च्या वादग्रस्त व्हिडिओवर १५ दिवसांत निर्णय घ्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारच्या GAC ला कडक निर्देश

२१ एप्रिल, २०२६: आयएसआयएसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक

गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित होते आणि देशात ‘गझवा-ए-हिंद’ स्थापन करण्याचा कट रचत होते. एएनआयच्या वृत्तानुसार, दोन्ही आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२३ जुलै, २०२५:   चिथावणीखोर पोस्ट केल्याप्रकरणी अल-कायदाच्या चार दहशतवाद्यांना अटक

गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. दोन दहशतवाद्यांना गुजरातमधून, एकाला दिल्लीतून आणि एकाला नोएडा येथून अटक करण्यात आली. हे चौघे बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सामील होते आणि लोकांना दहशतवादी संघटनांशी जोडत होते. ते असे ॲप्स वापरत होते जे आपोआप मजकूर (कंटेंट) डिलीट करतात.

ISRO मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी! अध्यक्षांच्या कार्यालयात ईमेल येताच संपूर्ण संकुल रिकामे, परिसरात खळबळ

एक दिवसापूर्वीच दिल्लीत आयएसआयच्या चार संशयितांना अटक

एक दिवसापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या एका दहशतवादी आणि शस्त्रास्त्र नेटवर्कचा पर्दाफाश करून चार संशयितांना अटक केली.  यात तीन संशयितांना पंजाबमधून आणि एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली.  आरोपींना त्यांच्या हँडलर्सनी दिल्लीतील धार्मिक स्थळे आणि पोलीस आस्थापनांची रेकी करण्याचे काम सोपवले होते.

दिल्लीत दहशतवादी कारवाया करण्याची योजना

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयितांची ओळख शुभदीप सिंग उर्फ ​​विशाल (२३), गुरजंत सिंग उर्फ ​​ऋषी (२२), साजन सिंग उर्फ ​​हनी (२८) आणि गगनप्रीत (२४) अशी पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून आरोपी दिल्लीत दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते.

Web Title: Breaking gujarat ats arrests 8 jaish e mohammed suspected terrorists mp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Gujrat
  • Gujrat ATS
  • madhya pradesh
  • national news
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO
1

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO

130th  Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक
2

130th Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या
3

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral
4

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.