Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: 10 हजारांच्या खंडणीसाठी दोन सख्या भावांचा बळी; कुटुंबाचा पोलिसांवर गंभीर आरोप

उल्हासनगरात 10 हजारांच्या खंडणीच्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. कुटुंबाने आधीच पोलिसांकडे तक्रार दिली होती, मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 03:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खंडणीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली.
  • गोळीबारात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला.
  • कुटुंबाने पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
उल्हासनगर: उल्हासनगरात गोळीबारात दोन सख्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातील आरोपीनी त्यांना आधी धमकी दिली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा बाहेर येत आहे. मृत घरातील सदस्यांनी आता आरोप केला आहे, तो म्हणजे पोलिसांनी तक्रार दिल्यावर दुर्लक्ष केल होत. आधी खंडणी मागण्यात आली नंतर धमकी देण्यात आली. तरी पण आमच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करण्यात आल. त्यामुळे या घटनेत उल्हासनगर पोलिसांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

Karnatak Crime: बेंगळुरूमध्ये अल्पवयीन बॉक्सरचा लैंगिक छळ; प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

आज आमची दोन मुल वाचली असती

या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आल आहे. मात्र कुटुंबाने एक गंभीर आरोप केला आहे. तो म्हणजे टेम्पो चालवण्यासाठी १० हजाराची खंडणी आधी मागण्यात आली होती. सुरुवातीला खंडणी मागण्यात आली आणि मग नंतर कुटुंबाने वाद होवू नये म्हणून तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. कुटुंबातील सदस्य म्हणतात आम्ही 30 एप्रिललाच पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. आरोपी हे सगळे आम्हाला १० हजारांची खंडणी मागत आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारहाण पण केली आहे. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. जर कदाचित कारवाई केली असती तर त्यांनी आज आम्हाला हा दिवस दाखवला नसता. आम्ही तक्रार केल्यावर पोलीस फक्त तपास करतोय एवढेच कारण सांगत होते. त्यांनी आम्हाला चक्क हाकलुन लावल. पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर आरोपी जेलमध्ये असते. आज माझी मुलं जिवंत असती. आम्हाला पोलिसांवर विश्वास नाही, केसचा तपास सीआयडी अथवा सीबीआयला वर्ग करा. आमच्या मुलांना न्याय द्या.. अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोपी अटकेत

मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर खंडणीचा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलीस करत आहेत. या प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यत आहे. या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबारामागचे कारण काय होते?

    Ans: 10 हजार रुपयांच्या खंडणीच्या वादातून गोळीबार झाला.

  • Que: कुटुंबाने पोलिसांवर काय आरोप केले?

    Ans: आधी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप केला.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Ulhasnagar crime two real brothers killed over 10000 extortion demand family levels serious allegations against police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून
1

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
2

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक
3

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…
4

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.