Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: दुहेरी हत्याकांड! सासरी घुसला आणि पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप केले वार; कारण काय?

उत्तर प्रदेशातील बलियात जावयाने सासरी घुसून पत्नी व सासूची चाकूने हत्या केली, तर सासरे गंभीर जखमी झाले. प्रेमविवाहानंतर वाढलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 09:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जावयाकडून पत्नी व सासूची निर्घृण हत्या
  • सासरे गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
  • आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयानेच आपल्या सासरच्या घरी घुसून आपल्या सासूची आणि बायकोची चाकूने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने सासऱ्यावर देखील वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बलिया जिल्ह्यातील बछईपूर नावाच्या एका गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र त्याने असं का केलं, हत्येमागचं कारण काय? जाणून घेऊया.

मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अमित गुप्ता असे आहे. त्याने चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये प्रीती नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र कालांतराने नात्यात दुरावा वाढत गेला. लग्नानंतरही दोघांमधील वाद मिटला नाही. प्रीती आणि आरोपी अमितला एक मुलगा आहे. वाद होत असल्याने प्रीती आपल्या माहेरी येऊन राहत होती. रात्री आरोपी अमित अचानक सासरी पोहोचला. तो थेट खोलीत शिरला आणि पत्नीकडून मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. याला प्रितीने विरोध केला तेव्हा अमित संतापला. त्याने थेट तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरडाओरडा ऐकून जेव्हा सासू आणि सासरे वाचवण्यासाठी आले, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रीती आणि सासू सुशीला देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सासरे अंतू गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. यात गंभीर जखमी झालेले सासरे यांच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. लग्नानंतर अमित प्रीतीला आपल्या घरी न नेता दुसरीकडे घेऊन गेला होता आणि तिला मारहाण केली होती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: प्रेमविवाहानंतर वाढलेल्या कौटुंबिक वादातून हल्ला झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime double murder he barged into his in laws home and repeatedly stabbed his wife and mother in law with a knife what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.