Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: विश्वासाचं भयावह रूप! मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…

उत्तर प्रदेशातील बरेली येथे विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन मैत्रिणींनी अल्पवयीन मुलीला घरी बोलावून जेवणातून नशा दिली. त्यानंतर तिच्यावर आरोपी भावाकडून लैंगिक अत्याचार घडवून आणला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 18, 2026 | 12:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दोन मैत्रिणींनी पीडितेला विश्वासात घेऊन घरी बोलावले.
  • जेवणातून नशेचे पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केले.
  • आरोपी भावाकडून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक विश्वासाला तडा बसणारी घटना समोर आली आहे. दोन तरुणींनी मिळून एका मैत्रिणीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणींनी आपल्या मैत्रिणीला घरी बोलावलं त्यांनतर तिच्यावर आपल्याच भावाकडून बलात्कार घडवून आणला. त्याचे व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी ही १० विची विद्यार्थीनी आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Haryana Crime: हरियाणा हादरलं! पाच महिन्यांचं लग्न, दोन महिन्यांची गर्भावस्था…पतीनेच घेतला पत्नीचा जीव

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी ही उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील पीडित १० विची विद्यार्थिनी आहे. तिच्या दोन्ही मैत्रिणींनी तिला फूस लावून घरी बोलावलं. त्यांनतर, अल्पवयीन पीडित तरुणीला जेवणातून नशेचे पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केलं. त्यांनतर आरोपीच्या सख्ख्या भावाने पीडितेवर बलात्कार केला. या बलात्काराचा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला. त्यांनतर या व्हडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यात आले.

पीडितेच्या वडिलांचे गंभीर आरोप

तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, या घृणास्पद कृत्यात आरोपी अनसचे आई-वडील आणि त्याच्या दोन्ही बहिणींचा समावेश होता. पीडितेचे वडील कामानिमित्त उत्तराखंडला होते आणि तिथून ते परत आल्यानंतर, त्यांनी मुलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची तक्रार नोंदवली. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपीला अटक

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अनसला अटक केल्याची माहिती आहे. अटकेनंतर आरोपीने कॅमेऱ्यासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि माफी मागण्याचं नाटक केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्याविरुद्ध कारवाई करत आहे.

वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीटभट्टी मालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कामगार महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर तिघांकडून सुमारे १२ तास अत्याचार केले. ही घटना उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरातील आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली मात्र पोलिसांनी फक्त छेडछाडीची गुन्हा दाखल केला आहे.

 

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बरेली शहरात ही संतापजनक घटना समोर आली.

  • Que: पीडितेला कशा प्रकारे फसवण्यात आले?

    Ans: मैत्रिणींनी विश्वासात घेऊन घरी बोलावले, नशा दिली आणि आरोपी भावाकडून अत्याचार घडवून आणल्याचा आरोप आहे.

  • Que: ब्लॅकमेल कशा प्रकारे केले गेले?

    Ans: अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून पीडितेला गप्प राहण्यासाठी धमकावण्यात आले.

Web Title: Uttar pradesh crime horrifying form of trust girlfriend gave her drugs then raped her and recorded a video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.