Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. जुन्या वादातून हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, संतोष मिश्रा याच्यासह अन्य आरोपींची चौकशी सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 08:33 AM
गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
  • जुन्या वादातून हत्या; डोक्यावर गंभीर वार केल्याचा संशय
  • गुन्हे शाखा-वर्सोवा पोलिसांची कारवाई; सहा आरोपी अटकेत
 

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. १ ऑक्टोबर रोजी देवाची वाडी, जे. पी. रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस हा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत व्यक्ती संतोष मिश्रा याच्याकडे काम करत होता
पोलिस तपासात मृत व्यक्ती मालाड पश्चिम येथील भाजी विक्रेता संतोष मिश्रा याच्याकडे काम करत असल्याचे समोर आले. मात्र, घटना उघडकीस आल्यानंतर संतोष मिश्रा याच्यासह त्याच्याकडे काम करणारे इतर कामगारही गायब असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली.

डोक्यावर गंभीर वार करून हत्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जुन्या वादातून मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून समुद्रात फेकण्यात आल्याचा संशय आहे. हत्येनंतर आरोपी वेगवेगळ्या राज्यांत पसार झाल्याची माहितीही तपासात समोर आली.

गुन्हे शाखा आणि वर्सोवा पोलिसांचा संयुक्त तपास
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ९ आणि वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेशातून जुगाराज यादव याला ७ ऑक्टोबर रोजी अटक केली.

१३ ऑक्टोबरला आणखी आरोपी ताब्यात
यानंतर १३ ऑक्टोबर रोजी संतोष मिश्रा याच्यासह अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येमागील नेमके कारण, तसेच प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्सोवा समुद्रकिनारी मृतदेह कधी सापडला?

    Ans: वर्सोवा समुद्रकिनारी १ ऑक्टोबर रोजी गोणीत बांधलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह सापडला.

  • Que: हत्या कशामुळे झाल्याचा पोलिसांचा संशय आहे?

    Ans: जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ आणि वर्सोवा पोलिसांनी संयुक्तपणे या हत्येचा तपास केला आहे

Web Title: Versova sea beach body murder case six accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • latest news
  • Mumbai News
  • murder case news

संबंधित बातम्या

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप
1

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या
2

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
3

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
4

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.