Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरून दगड आला, सनरूफ फोडून महिलेच्या डोक्यात लागला; Tamhini घाटात भयानक अपघात

Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 02:59 PM
वरून दगड आला, सनरूफ फोडून महिलेच्या डोक्यात लागला; Tamhini घाटात भयानक अपघात
Follow Us
Close
Follow Us:

ताम्हिणी घाटात भीषण अपघात
दगड डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू 
रायगड जिल्ह्यातील घटना 

Raigad Tamhini Ghat Accident:  रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या एका कारवर दरड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नेमका हा अपघात कसा घडला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. चालत्या कारवर दगड पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटातून एका कार जात असताना डोंगरावरून एक दगड खाली घसरत आला. हा दगड थेट कारवर जाऊन कोसळला. या दगडाचा वेग इतका होता की हा दगड कारचे सनरूफ तोडून गाडीत असलेल्या महिलेच्या डोक्यात पडला या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.

ताम्हिणी घाटातून प्रवास करणारी गाडी पुणे मार्गे कोकणात जात सल्याचे समजते आहे. दरम्यान महिलेच्या डोक्यात दगड लागताच त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेले गेले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल जात आहे.

साई भक्तांवर काळाचा घाला

नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव – रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे.

Nashik: साई भक्तांवर काळाचा घाला! फॉर्च्युनर तीनदा पलटी, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलट्या घेतला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या दुर्दैवी अपघाताची येवला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साई भक्तांवर काळाने घाला घातला असून त्या अपघातात तीन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

 

 

Web Title: Woman has died after a stone fell on her head at tamhini ghat raigad accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • pune news
  • Raigad News

संबंधित बातम्या

कलाग्राम उद्घाटनाला वर्ष उलटूनही एकही कार्यक्रम नाही; तब्बल वर्षाभरानंतर होणार पहिला सांस्कृतिक कार्यक्रम
1

कलाग्राम उद्घाटनाला वर्ष उलटूनही एकही कार्यक्रम नाही; तब्बल वर्षाभरानंतर होणार पहिला सांस्कृतिक कार्यक्रम

धंगेकरांची मोहोळांवर मात; Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश
2

धंगेकरांची मोहोळांवर मात; Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगत! राष्ट्रवादीकडे नगरसेवक पदासाठी ४८, नगराध्यक्षपदासाठी ४ अर्ज
3

वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगत! राष्ट्रवादीकडे नगरसेवक पदासाठी ४८, नगराध्यक्षपदासाठी ४ अर्ज

पुण्यात गुन्हेगारी का वाढली, गुन्हेगारांना कोण पोसतंय? अनिता पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

पुण्यात गुन्हेगारी का वाढली, गुन्हेगारांना कोण पोसतंय? अनिता पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.