Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mi Savitribai Jyotirao Phule : मालिका होतेय बंद पण त्याच आठवड्यात करणार सुरु? अमोल कोल्हे उठले पेटून; म्हणाले ‘TRP चे कारण…’

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका १४ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिली आहे. मालिका बंद होणार असली तरी ती पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 10, 2026 | 05:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मुख्य अभिनेते अमोल कोल्हे यांनीदेखील दरम्यान मालिकेबाबतीत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  • अमोल कोल्हेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
  • 14 जूनला मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होईल. 
Star Pravah वाहिनीने तब्बल सहा नव्या मालिकांना सुरुवात केली आहे. मालिका चाहत्यांसाठी ही जरी आनंदाची बातमी असली तरी दुःखाची बातमीही त्यासोबत आली आहे. ‘अब कुछ पाना है तो कुछ खोना भी तो पडेगा‘ त्यामुळेच नव्या मालिकांचे स्वागत करताना काही जुन्या मालिकांना कायमचे ‘जय महाराष्ट्र‘ करावे लागणार आहे. अशामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या कारकिर्दीवर आधारित मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले‘ बंद पडण्याच्या दिशेने असल्याची चर्चा अगदी गेल्या महिन्यापासून होत आहे. दरम्यान, ही मालिका बंद होणार अशी अधिकृत बातमीही समोर आली होती. पण मालिका सुरु होऊन काही महिनेच झाले होते, इतक्या लवकर एका ऐतिहासिक मालिकेला बंद करणे बहुतेक मालिका चाहत्यांना पटले नाही. तसेच मालिकेचे मुख्य अभिनेते अमोल कोल्हे यांनीदेखील दरम्यान मालिकेबाबतीत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Alpha Teaser: आलिया भट्टचा रौद्ररूप अवतार! 1 मिनिट 55 सेकंदांच्या टीझरने वेधलं सर्वांचं लक्ष

काय म्हणाले खा. अमोल कोल्हे?

खासदार अमोल कोल्हे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले‘ या मालिकेचे निर्माते तसेच मुख्य अभिनेते आहेत. मालिका अवघ्या चार ते पाच महिन्यात बंद होणार असल्यामुळे प्रेक्षकांकडून नाराजी वर्तवली जात आहे. अशामध्ये अमोल कोल्हेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अमोल कोल्हे सोशल मीडियावर म्हणतात की, “१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्राने केलंय. आणि हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर त्याची वैचारिक बैठक पुन्हा एकदा मजबूत करावी लागेल. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, जर या माध्यमातून उचलला जात असेल, तर नक्कीच माझी तयारी आहे!”

१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं… pic.twitter.com/rNoCJQHGcu — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026

तसेच पुढे ते म्हणतात की, “Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं आजच्या परिस्थितीत गरजेचं आहे!”

Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर… pic.twitter.com/1F1zIgMPe3 — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026

फक्त 50 रुपयांत मिळणार चित्रपट पाहण्याची संधी, ‘गव्हर्नर’साठी खास ऑफर, चित्रपटप्रेमींसाठी 90 च्या दशकातील दर

अमोल कोल्हे जरी म्हंटले की 14 जूनला मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होईल, त्यांनतर मालिका बंद करण्यात येईल, तरी मालिका त्याच आठवड्यात पुन्हा सुरु करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तरी मालिका चाहत्यांना Mi Savitribai Jotirao Phule मालिका Star Plus वाहिनेवर की OTT वर प्रसारित केले जाईल? हे पाहणे फार महत्वाचे ठरेल.

Web Title: Amol kolhe said about mi savitribai jotirao phule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • amol kolhe
  • marathi serial update
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Anagha Atul : स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नव्या वळणाची चाहूल; अभिनेत्री अनघा अतुलची एण्ट्री
1

Anagha Atul : स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नव्या वळणाची चाहूल; अभिनेत्री अनघा अतुलची एण्ट्री

‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस…’,’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री गार्गी फुलेची भावुक पोस्ट
2

‘आज शूटिंगचा शेवटचा दिवस…’,’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री गार्गी फुलेची भावुक पोस्ट

Sonam Mhaswekar : 5 मिनिटांच्या भेटीसाठी केला 6 तासांचा प्रवास! चाहत्याचे प्रेम पाहून देवमाणूस फेम अभिनेत्री झाली भावुक
3

Sonam Mhaswekar : 5 मिनिटांच्या भेटीसाठी केला 6 तासांचा प्रवास! चाहत्याचे प्रेम पाहून देवमाणूस फेम अभिनेत्री झाली भावुक

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’
4

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.