सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट रिलीज होत आहेत. आता अशातच दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा प्रेक्षकांसाठी नवाकोरा चित्रपट घेऊन आले आहेत ज्याचे नाव आहे ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’.
इतक्या लहान मुलांवर तीन- तीन भाषा शिकण्याची सक्ती का ? असा सवाल राज्य सरकारला सध्या राज्यातली जनता, विरोधी पक्षातले नेते शिवाय कलाकार मंडळीही विचारताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकार मंडळी…
'झापूक झुपूक' चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाला दिलासादायक प्रतिसाद मिळत असताना, आज सकाळी दिग्दर्शक केदार शिंदे इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत, त्यांनी सूरजला ट्रोल करणाऱ्यांची कानउघडणी केलीये.
येत्या २५ एप्रिलला केदार शिंदे दिग्दर्शित 'झापूक झुपूक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त अभिनेते मिलिंद गवळी यांनी केदार शिंदे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
सूरज चव्हाणला घेऊन दिग्दर्शक केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. प्रत्यक्षरित्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतंच सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे.
सुरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता ठरला आहे. दरम्यान, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजसाठी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाला 'झापुक झुपूक' असे नाव देण्यात आले…
सचिन आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक करत म्हणाला की, ‘बाईपण भारी देवा’ ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. मला हा मराठी चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि कधी एकदा माझी…
महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बहुचर्चित महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाणी जितकी सुंदर आहेत तितकेच…
दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) चित्रपटातील आणखीन एका व्यक्तिरेखेबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे ‘भानुमती कृष्णराव साबळे’ म्हणजे शाहिरांची ‘पत्नी’. शाहिरांच्या…
आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी… आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच ‘जत्रा 2’ (Jatra 2) येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.