• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Regional Cinema »
  • Delhi Highcourt Refused Rajpal Yadav Petition Cheque Bounce Entertainment Marathi News

Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

Delhi High Court: राजपाल यादव बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. दरम्यान लोकप्रिय अभिनेता राजपाल यादव यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 08:23 PM
Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

अभिनेता राजपाल यादवच्या अडचणीत वाढ (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चेक बाऊन्स प्रकरणात अटकेच्या कारवाईची शक्यता 
राजपाल यादव आहे प्रसिद्ध अभिनेता
दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका

राजपाल यादव बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. दरम्यान लोकप्रिय अभिनेता राजपाल यादव यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चेक बाऊन्स प्रकरणात कोर्टाने दिलेल्या शिक्षा आणि शरणागतीच्या विरोधात राजपाल यादवने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवची याचिका फेटाळली आहे. याचिका फेटाळताना हायकोर्टाने आजच सरेंडर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राजपाल यादव यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी राजपाल यादवची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच आज त्याला शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई असल्याचे कारण देणाऱ्या राजपाल यादवला दोन दिवसांची मुदत शरण येण्यासाठी देण्यात आल्याचे कोर्टाने म्हटल्याचे समजते आहे.

‘अपोकॅलिप्टो’ अभिनेता Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन; वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला चाहत्यांचा निरोप

मात्र आता मुदतवाढ देण्यास तसेच दिलासा देण्यासाठी कोणताही ठोस कारण दिसत नसल्याचे कोर्टाने नमूद केले. तुम्हाला आधीच वेळ देण्यात आल्याने आता सवलत देण्याचे कारण दिसून येत नाही असे कोर्टाने स्पष्ट केल्याचे समोर येत आहे. दरम्यान राजपाल यादव यांच्याकडून आणखी एका आठवड्याची मुदत मिळावी अशी विनंती करण्यात आली होती.  एका आठवड्याची मुदत मिळाल्यास संपूर्ण रक्कम देता येईल असे म्हटले.

मात्र हायकोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली असल्याने राजपाल यादवला शरण येण्यावचून कोणता पर्याय नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजपाल यादवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रकरण काय?

हे प्रकरण दिल्लीस्थित मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित आहे, ज्याने राजपाल यादव यांच्या कंपनीला चित्रपट बनवण्यासाठी पैसे दिले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की चेक बाउन्ससारख्या प्रकरणांमध्ये पैसे देण्याबाबत न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब आहे.

१६ वर्षांपूर्वीचा खटला! राजपाल यादव आज न्यायालयात राहणार हजर; नेमकं काय आहे प्रकरण?

रक्कम देण्यासाठी दिलेले अनेक धनादेश बाउन्स झाले

तक्रारदार कंपनीचा आरोप आहे की रक्कम देण्यासाठी दिलेले अनेक धनादेश बाउन्स झाले, त्यानंतर राजपाल यादव आणि त्याच्याशी संबंधित कंपनीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, करकडडूमा न्यायालयाने राजपाल यादव यांना अनेक नोटिसा बजावल्या, परंतु तो बराच काळ न्यायालयात हजर राहिला नाही. त्यानंतर, २०१३ मध्ये त्याला १० दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. ३ ते ६ डिसेंबर २०१३ पर्यंत तो चार दिवस तुरुंगात होता. नंतर, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अपीलवर त्याची शिक्षा स्थगित केली होती.

Web Title: Delhi highcourt refused rajpal yadav petition cheque bounce entertainment marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • Bollywood
  • delhi high court
  • Entertainement News

संबंधित बातम्या

आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
1

आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान
2

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती
3

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’
4

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM
T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

Feb 07, 2026 | 08:51 PM
Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Feb 07, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.