Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ankita Walawalkar: “आता तरी आवाज उठवूया…” नसरापूर प्रकरणी पुन्हा पेटली अंकिता! म्हणाली “सगळ्या महिलांनी एकत्र…”

पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Ankita Walawalkar हिनेही परखड भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 04:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिचा खून केला आहे
  • “कुणी त्याच्या पाठिंब्यात नाही, तर कायदा कसली वाट पाहतोय?”
  • अशा गुन्ह्यांमुळे फक्त एक जीव नाही, तर संपूर्ण समाजाची मानवता मरते.
Ankita Walawalkar : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या तिच्या परखड मतांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडिया स्टार म्हंटल तर सोशल प्रश्नांसाठी उभे राहणे आणि लढणे, अंकिता या गोष्टी तिचे कर्तव्य मानते. दरम्यान, पुण्यातील भोर तालुक्यामध्ये घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिचा खून केला आहे, ज्यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले तर तो व्यक्ती “मी दारूच्या नशेत होतो” अशी उत्तर देत प्रश्न लाथाडून लावत आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणी अंकिता वालावलकर पेटून उठली असून पुन्हा एकदा तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

“तू आनंदी राहणं डिझर्व्ह…”, पती असावा तर असा… बिगबॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दिलं मोठं गिफ्ट

काय आहे अंकिताची सोशल मीडिया पोस्ट?

अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुण्यात घडणाऱ्या या वाढत्या मुद्द्यांना टार्गेट केले आहे, तसे निषेध व्यक्त केला आहे. पण तिचा सवाल आहे की “फक्त निषेध व्यक्त करून चालणार आहे का? कायदा या अशा नराधमांवर Action कधी घेणार?” ती म्हणते की, “आधी नसरापूर घटना झाली मग पुण्यातून ‘आजोबा आणि नात’ असं आणखीन एक प्रकरण समोर आलं. आपण काय केलं? रस्त्यावर उतरलो. निषेध व्यक्त केला. शांत झालो. दुसऱ्या दिवशी आणखीन तिसरं प्रकरण समोर येणार.” एकंदरीत, कायदा अशा नराधमांना का पोसतोय? जर संपूर्ण जग त्या 65 वर्षीय नराधमाच्या विरोधात आहे. कुणी त्याच्या पाठिंब्यात नाही, तर कायदा कसली वाट पाहतोय? असा सवाल अंकिताने केला आहे.

अंकिता म्हणते की, “या अशा गोष्टी सतत घडत आहेत, यासाठी आम्हाला कायदा हवाय. त्या गोष्टी प्रूफ करण्यासाठी, ता घटनेनंतर पुढे काय होईल? या सगळ्या गोष्टींसाठी या संबंधित कायदा असणे आवश्यक आहे.”

Pravin Tarde : नसरापूर घटनेवर पुन्हा पेटला अभिनेता! “आता स्वतः स्वामींनाच…”, ‘या’ सिक्वेलमध्ये काढणार 11 सिनेमे

या पोस्टखाली कॅप्शनमध्ये अंकिताने नमूद केले आहे की, “ती फक्त तीन वर्षांची होती… तिला जग काय असतं हेही कळलं नव्हतं. खेळणं, हसणं, आईच्या कुशीत झोपणं. एवढंच तिचं छोटंसं जग होतं. पण आज त्या जगावर कोणाच्यातरी विकृत मानसिकतेने कायमचा काळा डाग लावला.लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती नसावी. कारण अशा गुन्ह्यांमुळे फक्त एक जीव नाही, तर संपूर्ण समाजाची मानवता मरते. आता तरी आवाज उठवूया. कारण आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या कोणाचं तरी बालपण पुन्हा ओरडत राहील.”

Web Title: Ankita walawalkar posted again regarding the nasrapur rape case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • ankita prabhu walawalkar
  • Bhor Crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
2

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
3

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.