Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे. या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जय जय स्वामी समर्थ मालिकेत वेगळं वळण
  • मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा
  • स्वामी कशी पूर्ण करणार
Jay Jay Swami Samarth Serial : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे. या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे. आताच्या कलियुगात अशी इच्छा बाळगणाऱ्या हरिप्रियाची कामना, स्वामी कशी पूर्ण करणार आणि त्यामागे स्वामींची काय लीला असणार? हे बघणे रंजक असणार आहे.

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम

‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ या कथासूत्रावर आधारित हरिप्रियाची ही कहाणी एका अनोख्या श्रद्धेची साक्ष देते. अक्कलकोटमधील हरिप्रिया सुंदर, निरागस आणि अत्यंत भक्तिमय स्वभावाची, स्वामी भक्तीसोबतच लहानपणापासूनच तिला विठोबाचे प्रचंड वेड. मीरासारखी भक्ती तिच्या मनात घर करून बसली आहे आणि म्हणूनच ती ठामपणे म्हणते विठोबाशिवाय ती कोणालाही वरणार नाही. तिच्या या विश्वासामागे केवळ हट्ट नाही, तर भक्तीचा गूढ प्रवास दडलेला आहे.

परिस्थिती मात्र हरिप्रियाच्या विरोधात उभी राहते. घरची आर्थिक अडचण, भावाचा स्वार्थ आणि तिचं जबरदस्तीने ठरवलेलं लग्न, जबरदस्तीच्या लग्नाला हरिप्रियाने होकार द्यावा म्हणून मार्तंडचे भोंदू उपाय या सगळ्यांमध्ये हरिप्रियाचा संघर्ष अधिक तीव्र होतो. परंतु ती स्वामींच्या मार्गदर्शनाने गिव्ह अप करत नाही. तिच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, तिच्या श्रद्धेलाही प्रश्न विचारले जातात. पण याच काळात स्वामींच्या लीलांमुळे तिच्या आयुष्यात काही अनपेक्षित वळणं येऊ लागतात. एका अनयूज्युअल व्यक्तीशी तिची भेट होते. एक असा प्रवास सुरू होतो, जिथे भक्ती, नातं आणि देवत्व यांचा अर्थ नव्याने समोर येऊ लागतो.

कलियुगात देवाशी लग्न करणं खरंच शक्य आहे का, की त्यामागे काही वेगळंच तत्त्व दडलंय? हरिप्रियाची ही कहाणी केवळ एका इच्छेपुरती मर्यादित न राहता श्रद्धेची खरी ताकद उलगडते. स्वामींच्या मार्गदर्शनातून उलगडणारा हा प्रवास प्रेक्षकांना विचार करायला लावतो देव म्हणजे नेमकं काय, आणि ‘अशक्य’ वाटणारं खरंच ‘शक्य’ होऊ शकतं का? पुढे काय घडणार जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?

Web Title: Jay jay swami samarth serial next episode drastice twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • Marathi News
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.