Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Kamali TRP Number One Rank  : ‘कमळी’ मालिकेने 3.8 TVR सह मराठी टीआरपीमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ‘ठरलं तर मग’ला मागे टाकत मालिकेच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव झाला.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 09:17 AM
( फोटो सौजन्य-चॅट जीपीटी)

( फोटो सौजन्य-चॅट जीपीटी)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन विश्वात टीआरपीच्या शर्यतीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका टीआरपीमध्ये अधिराज्य गाजवत होती. मात्र, या टीआरपीच्या शर्यतीत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग या मालिकेला मागे टाकत आता कमळी ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरली आहे.

‘कमळी’च्या कथानकातील सातत्याने येणारी नवी वळणं, प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय आणि भावनिक प्रसंग यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून मालिकेच्या टीआरपीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून तिने अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे कमळीच्या टीमचं संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून कौतुक होत आहे. झी मराठीने याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर कमळी या मालिकेने साडे तीन वर्षांचा रेकॉर्ड मोढून काढला आहे. कमळी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी मालिकांमध्ये पहिली आली आहे. याबद्दल झी मराठाने या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.


झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “तिने घर केलं प्रत्येकाच्या मनामनांत, ‘कमळी’ ठरली एक नंबर संपूर्ण महाराष्ट्रात! ३.८ TVR सह मराठी मालिकांमध्ये कमळीचा नंबर पहिला.” या घोषणेनंतर मालिकेच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

. झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.नेटकऱ्यांनी “वाह मस्त…”, “आले शंभर… गेले शंभर… कमळी ठरली एक नंबर”, “नंबर वन म्हणजे… ‘ठरलं तर मग’ला मागे टाकून ‘कमळी’ने करून दाखवलं”, “वाह! याला म्हणतात टीआरपी” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत मालिकेच्या यशाचं कौतुक केलं आहे.

Krishi Thapanda : सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीच्या घरी व्यावसायिकाचा मृतदेह! कोण आहे हा तरुण? अभिनेत्रीशी काय संबंध? शोध सुरु

या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर मुख्य भूमिकेत झळकत असून, त्यांच्यासोबत ईला भाटे, निखिल दामले, केतकी कुलकर्णी, सुषमा मुरुडकर आणि आशा शेलार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Web Title: Kamali becomes maharashtras no 1 marathi tv serial with 38 tvr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
1

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.