Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक करत मराठी अभिनेता अभिजित केळकरने मुख्यमंत्र्यांना शिक्षण खातंही त्यांच्याकडे सोपवण्याचं आवाहन केलं आहे. त्याची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 08:55 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट, निकृष्ट आणि नियमबाह्य अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांच्या कामकाजाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. मुंढे यांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरात आता तुकाराम मुंढे पॅटर्नची चर्चे रंगली आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे याआधी काहीच काम होत नव्हतं का असा सवाल सर्वसामान्यंकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठी अभिनेता अभिजीत केळकर या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. अभिजीत सोशल मीडियावर सक्रिय असून तो नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मत मांडताना दिसतो. नुकतीच त्याने तुकाराम मुंढे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, ”Tukaram Mundhe साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय म्हणजे प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि system खऱ्या अर्थाने, “मुळापासून” स्वच्छ व्हायला सुरवात होईल… Devendra Fadnavis जी, हे करा please” अशा आशयाची पोस्ट अभिजीत ने लिहिली आहे. अभिजित केळकरच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून अनेकांनी त्याच्या मताला समर्थन दिलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या कठोर आणि पारदर्शक कामकाजाचं कौतुक करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे अभिजितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 Idiots सिनेमातल्या मराठमोळ्या अभिनेत्याची भावूक साद!

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

अभिजित केळकर हा अभिनयासोबतच सामाजिक आणि विविध घडामोडींवर स्पष्टपणे मत मांडण्यासाठीही ओळखला जातो. अनेक गाजलेल्या मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘तुझेच मी गीत आहे’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. याशिवाय तो ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Shahrukh Khan : शाहरुख खानला दिलासा! मन्नत वाढणार? न्यायालयाने नूतनीकरणाविरोधात ‘त्या’ याचिका फेटाळल्या

Web Title: Marathi actor abhijeet kelkar urge the chief minister to hand over the education department to tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • abhijeet kelkar
  • CM Devedra Fadnavis
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
1

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय
2

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.