Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”पैशांची बॅग हरवली…”, ओळख नसतानाही सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात, प्रवीण तरडेंनी सांगितला परदेशातला न विसरता येणारा प्रसंग

मराठी चित्रपटसृष्टीतल्या एकोप्याबद्दल बरेच काही बोललं जातं.याच संदर्भात दिग्दर्शक प्रवणी तरडे यांनी एक खास किस्सा शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 29, 2026 | 02:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेइंडस्ट्रीतल सध्या देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची या बहुचर्चित चित्रपटाची क्रेझ सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. प्रवीण तरडे सध्या त्यांच्या या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या काही चांगल्या वाईट गोष्टींबद्दल सांगितले आहे.मराठी चित्रपटसृष्टीतल्या एकोप्याबद्दल बरेच काही बोललं जातं.याच संदर्भात दिग्दर्शक प्रवणी तरडे यांनी एक खास किस्सा शेअर केला आहे.

त्यांनी सांगितले की इंडस्ट्रीतले कलाकार कधीच कठीण काळात एकटं सोडत नाहीत. त्यांची परदेशात असताना बॅग चोरीला गेली होती, तेव्हा सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी यांनी त्यांना कशी मदत केली होती हे देखील त्यांनी सांगितले.

अलिकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी त्यांच्या सोबत घडलेला प्रसंग शेअर केला. ते म्हणाले, महेश मांजरेकरांमुळे अर्ध्या मराठी चित्रपटसृष्टीने फॉरेन पाहिलं, मोहन जोशींमुळे अमेरिका पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

MIFTA पुरस्कार सोहळ्यासाठी ते ऑस्ट्रेलियाला गेले असताना त्यांच्यासोबत मोठी अडचण निर्माण झाली होती.प्रवीण तरडे म्हणाले, “ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. माझ्याकडचे सगळे पैसे एकाच बॅगेत ठेवले होते आणि ती बॅगच हरवली. त्यामुळे काय करावं हेच समजत नव्हतं.”

ही गोष्ट अभिनेत्री सई ताम्हणकर हिला कळताच ती त्यांच्या मदतीला धावून आली. “ए… तुझी बॅग हरवली आहे ना, काळजी करू नको… आम्ही मदत करू,” असं म्हणत तिनं त्यांना धीर दिला. इतकंच नाही, तर तिनं अभिनेता स्वप्नील जोशी यालाही ही गोष्ट सांगितली.

यानंतर स्वप्नील जोशी नेही मदतीचा हात पुढे करत, “ठेव रे, लागतील तुला…” असं म्हणत प्रवीण तरडेंना काही पैसे दिले. तसेच, त्यांच्यासोबत रूम शेअर करणाऱ्या मित्राने स्वतःचे नवीन शर्टदेखील त्यांना वापरण्यासाठी दिले. हा किस्सा सांगताना प्रवीण तरडे यांनी मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांमधील माणुसकी, मैत्री आणि एकमेकांना दिला जाणारा आधार अधोरेखित केला.

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर ‘सुपर डुपर’ लवकरच झी5 मराठीवर; निर्मिती सावंत यांनी शेअर केले ‘सेटवरील’ खास किस्से

त्यांनी पुढे सांगितले, “त्या काळात ‘मुळशी पॅटर्न’ही आलेला नव्हता. त्यामुळे मला फारसं कुणी ओळखत नव्हतं. तरीही सईनं कोणतीही ओळख नसताना मला मदत केली.”

या प्रसंगामुळे सईच्या स्वभावातील माणुसकी आणि सहकार्याची भावना त्यांना जवळून अनुभवायला मिळाली, असंही त्यांनी सांगितलं. तसंच, सई ताम्हणकरकडे अनेकदा ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं, मात्र ती केवळ ग्लॅमरस नसून अत्यंत उत्तम अभिनेत्रीही आहे, असं म्हणत प्रवीण तरडेंनी तिच्या अभिनयाचंही कौतुक केलं.

सौरव गांगुली बायोपिकच्या सेटवरून Rajkummar Raoचा फर्स्ट लूक लीक; ‘दादा’चा अंदाज पाहून चाहते थक्क

चित्रपटाची कथा

दरम्यान ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धेविरुद्ध विज्ञान या संकल्पनेवर बनवण्यात आला आहे. पहिल्या भागातही संकल्पना अशीच होती ज्यात आपल्याला श्रद्धेपुढे विज्ञान हरल्याचे दिसले. पण आता परिक्षा देवाची या पुढच्या भागात नक्की विजय कुणाचा हे पाहणं मनोरंजक ठरेल. कलाकारांनी या चित्रपटात भरपूर मेहनत घेतली आहे आणि याच मेहनतीचे फळ आपल्याला चित्रपटाच्या प्रसिद्धीतून दिसून येते. चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यात भक्ती, विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळेल

Web Title: Sai tamhankar stepped in to help despite not knowing him pravin tarde recalls an unforgettable incident from abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • marathi movie
  • pravin tarade
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
1

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
2

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
3

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
4

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.