Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krushnai Chya Leki : ही बघा ‘कृष्णाईची सवत’! मालिकेत आणखीन एका नव्या चेहऱ्याची एंट्री; कोण आहे इंदुरानी?

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. इंदुरानी हे पात्र कृष्णाईची सवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, कृष्णाईला तीन वेळा मुली झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले असून इंदुरानीला पहिल्याच प्रयत्नात मुलगा झाल्याचे दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्रीही झाली आहे.
  • इंदुरानी ही नात्याने कृष्णाईची सवत! इंदुरानीला पहिल्याच झटक्यात मुलगा झाला.
  • मालिकेत आणखीन कोणते नवे-जुने चेहरे पाहायला मिळतील, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ 15 जूनपासून प्रसारित केली जाणार आहे. ही नवी मालिका Zee Marathi वाहिनेवर पाहता येईल. या मालिकेत मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार आहेत. तर त्यांच्यासह त्यांच्या लेकी म्हणून अभिनेत्री twinkle yadav, अभिनेत्री ekta labde आणि अभिनेत्री Narayani Varne झळकणार आहेत. एकंदरीत, या मालिकेत कृष्णाईचे पात्र निवेदिता साकारत असून तिची मोठी लेक शारदाचे पात्र एकता साकारत आहे. गौरीचे पात्र ट्विनकल तर धाकटी लेक मिनीचे पात्र नारायणी वर्णे साकारत आहे. अशामध्ये या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्रीही झाली आहे.

Sushma Murudkar: ‘म्हणाले Compromise, पण मनात होतं भलतंच’ मराठी अभिनेत्रीसोबत हिंदीमध्ये घडलेला तो थरार! कास्टिंगचा भयानक अनुभव

कोण आहे तो नवा कलाकार?

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधीने एंट्री घेतली आहे. साक्षीने स्वतः ही बातमी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेने या संबंधित प्रोमोही शेअर केला आहे. ज्यात साक्षी इंदुरानी नावाची भूमिका साकारणार असल्याचे दिसून येत आहे. प्रोमोनुसार, इंदुरानी कृष्णाईची सवत आहे. कृष्णाई तीनवेळा गरोदर राहिली आणि तिन्ही वेळा तिला मुलीच झाल्या, त्यामुळे तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. इंदुरानी ही नात्याने कृष्णाईची सवत! इंदुरानीला पहिल्याच झटक्यात मुलगा झाला.

Cocktail 2 Certificate: १२ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ‘A’ रेटेड चित्रपटात कृती सेनन; ‘कॉकटेल 2’ चर्चेत

मालिकेची वेळ काय?

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिका 15 जूनपासून प्रसारित होणार आहे. मालिका Zee Marathi वाहिनेवर प्रसारित केली जाईल. मालिका संध्यकाळी 7 वाजता प्रसारित केली जाईल. तर मालिकेला Zee 5 वर डिजिटली प्रसारित केले जाईल. मालिका अगदी उद्यावर आली असल्यामुळे या मालिकेत आणखीन कोणते नवे-जुने चेहरे पाहायला मिळतील, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Sakshee gandhi plays the role of indurani in zee marathis latest marathi series krushnai chya leki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Anushka Pimputkar : चर्चा तर होणारच! ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार एका नव्या मालिकेत
1

Anushka Pimputkar : चर्चा तर होणारच! ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार एका नव्या मालिकेत

Nivedita Saraf : ‘नीट हिंदी बोलता येत नाही म्हणून उडवली खिल्ली!’ जेष्ठ अभिनेत्रीसोबत हिंदी क्षेत्रात घडलेला ‘तो’ प्रकार
2

Nivedita Saraf : ‘नीट हिंदी बोलता येत नाही म्हणून उडवली खिल्ली!’ जेष्ठ अभिनेत्रीसोबत हिंदी क्षेत्रात घडलेला ‘तो’ प्रकार

Sushma Murudkar: ‘म्हणाले Compromise, पण मनात होतं भलतंच’ मराठी अभिनेत्रीसोबत हिंदीमध्ये घडलेला तो थरार! कास्टिंगचा भयानक अनुभव
3

Sushma Murudkar: ‘म्हणाले Compromise, पण मनात होतं भलतंच’ मराठी अभिनेत्रीसोबत हिंदीमध्ये घडलेला तो थरार! कास्टिंगचा भयानक अनुभव

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…
4

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.