• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Star Plus Brings The New Teaser Of Advocate Anjali Awasthi To The Audience

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्लसवरील अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी या मालिकेचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रितमा मित्र हिने साकारलेली अंजलीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 04, 2026 | 05:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय टेलिव्हिजनमध्ये स्टार प्लस हे चॅनल नेहमीच एक अग्रगण्य वाहिनी म्हणून ओळखलं जातं. विविध शैलींमधील दमदार मालिका सादर करून कौटुंबिक कथांपासून ते सामाजिक बदल घडवणाऱ्या आणि प्रभावी संदेश देणाऱ्या गोष्टींपर्यंत या वाहिनीने अशी अनेक पात्र आणि क्षण निर्माण केले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्टार प्लस च्या अशाच मालिकांपैकी एक म्हणजे प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श करणारी “अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी” ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

या मालिकेत मुख्य भूमिकेत श्रितमा मित्र असून तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. स्टार प्लस चॅनल वर सर्वाधिक लोकप्रिय मालिकापैकी असलेली ही मालिका म्हणून तिने आपले स्थान निर्माण केल आहे. अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थीच्या भूमिकेतील तिच्या अभिनयाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी एक प्रभावी नवा टीझर सादर केला असून अंजलीच्या प्रवासातील मोठ्या वळणाची चाहूल यातून बघायला मिळणार असल्याचं कळतंय.

टीझरची सुरुवात न्यायालयाच्या दालनातून आत्मविश्वासाने चालणाऱ्या अंजलीने होते. वकिलांचा काळा कोट परिधान केलेली अंजली ही लक्षवेधी ठरते आणि अंजली ठामपणे पुढे चालताना आणि तिच्यामागे उभा असलेला प्रचंड जनसमुदाय बघायला मिळतो.

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर  

पार्श्वसंगीतातील निवेदन तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक देतो न्यायासाठी असंख्य लढे लढलेली ही महिला आता आवाज नसलेल्यांचा आवाज बनण्यासाठी सज्ज आहे. या टीझर मधून स्पष्टपणे सूचित होते की, अंजलीच्या प्रवासात काहीतरी मोठं घडणार आहे. अद्याप या बद्दलचे तपशील गुप्त ठेवले असले तरी एक गोष्ट नक्की आहे की एक शक्तिशाली नवे पर्व सुरू होणार असून ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, या गुरुवारी रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लस वर ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ !

Web Title: Star plus brings the new teaser of advocate anjali awasthi to the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Mar 04, 2026 | 05:21 PM
Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Mar 04, 2026 | 05:19 PM
Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Mar 04, 2026 | 05:16 PM
PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

Mar 04, 2026 | 05:16 PM
Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Mar 04, 2026 | 05:04 PM
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? पीसीबीचा मोठा निर्णय

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? पीसीबीचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 04:55 PM
Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

Mar 04, 2026 | 04:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.