Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी याचं उत्तर देणार नाही’, Salman Khan -संजय दत्तबद्दल प्रश्न ऐकताच का संतापला Riteish Deshmukh? व्हिडिओ व्हायरल

Lock Upp 2 Riteish Deshmukh gets angry: Lock Upp 2 च्या पत्रकार परिषदेत सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने स्पष्ट भूमिका मांडली. “हा माझा शो नाही, मी फक्त होस्ट आहे,” असं तो म्हणाला

  • By अमृता यादव
Updated On: Jun 23, 2026 | 10:55 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut हिने गाजवलेल्या ‘Lock Upp’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माती Ekta Kapoor यांचा हा लोकप्रिय शो नव्या पर्वासह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पत्रकार परिषदेत ‘Lock Upp 2’ मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी Farah Khan आणि Riteish Deshmukh यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मात्र, पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नामुळे रितेश देशमुख संतापल्याचा पाहायला मिळाला. एका पत्रकाराने त्याला Salman Khan आणि Sanjay Dutt यांच्या वादग्रस्त प्रकरणांचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “या दोघांपैकी कोणाला तुम्ही ‘Lock Upp’मध्ये आणाल आणि त्यांना कोणती शिक्षा द्याल?” असा प्रश्न विचारण्यात आला.

हा प्रश्न ऐकताच रितेश देशमुखने नाराजी व्यक्त केली. त्याने स्पष्ट शब्दांत उत्तर देताना म्हटलं, “मी तुम्हाला उत्तर देणार नाही. हा तुमचा प्रश्न आहे आणि मला त्याचं उत्तर देण्याची गरज नाही. मी त्या दोघांपैकी कोणालाही ‘Lock Upp’मध्ये आणणार नाही. हा माझा शो नाही, मी फक्त सूत्रसंचालक आहे. निर्माते कलाकारांना शोमध्ये आणण्यासाठी कसे संपर्क साधतात याची मला काहीच माहिती नाही.”

Video: अनुश्री मानेचं स्वप्न साकार! पुणे-मुंबई नव्हे, ‘या’ शहरात घेतलं हक्काचं घर; Bigg Boss Marathiच्या कलाकारांची उपस्थिती

रितेशच्या या उत्तरानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली. मात्र, त्याने परिस्थिती संयमाने हाताळत कोणताही वाद टाळला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी रितेशच्या संयमी आणि परिपक्व भूमिकेचं कौतुक केलं आहे.

 

shilpa shinde: ‘कपडे किंवा स्मोकिंग नाही…’; महिलांच्या सशक्तीकरणाबाबत शिल्पा शिंदेचं परखड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

विशेष म्हणजे, रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. यापूर्वी सलमान खानने रितेशच्या एका चित्रपटात विशेष भूमिका साकारत त्याच्या मैत्रीला मान दिला होता. त्यामुळे या प्रश्नावर रितेशने घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Why did riteish deshmukh get upset after a question about salman khan and sanjay dutt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • ritesh deshmukh
  • Salman Khan
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
1

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत
2

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार
3

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन
4

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.