"मस्ती ४" हा एडल्ट विनोदी चित्रपट अडचणीत आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि हा खटला का दाखल करण्यात आला जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi Promo: कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस मराठी ६ मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला असून घरात प्रवेश करणार मॉडेल कोण आहे?
विलासराव देशमुख यांच्या अडचणी 100 टक्के पुसल्या जाणार असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले. यावरुन विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
अखेर आता मराठी 'बिग बॉस' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोचे एकूण पाच सीझन हिट झाल्यानंतर आता सहावा सीझन प्रेक्षकांचे किती मनोरंजन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आता लवकरच हिंदी 'बिग बॉस'नंतर मराठी 'बिग बॉस सीझन ६' सुरु होत आहे. हा शो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अश्यातच आता रितेश भाऊंचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्याला…
'बिग बॉस मराठी सीझन 6' हा लवकरच आता सुरु होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अश्यातच या शोची ऑफिशियल थीम समोर आली. तसेच आता कोणते सदस्य सहभागी…
रितेश देशमुखच्या नुकताच आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ ची चर्चा सुरु होती. आणि आता अखेर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. रितेशशिवाय या चित्रपटात तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे.
बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. हा प्रोमो रिलीज होताच अवघ्या १२ तासांत त्याला 2.4 Million व्ह्यूज मिळवले आहेत. तसेच हा शो पाहण्यासाठी चाहते उत्सुक…
कलर्स मराठीवर लवकरच आता चाहत्यांचा लोकप्रिय शो सुरु होणार आहे. जो रितेश देशमुख घेऊन येत आहे. होय, बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो समोर आला आहे. जो पाहून…
सलमान खानचा लोकप्रिय मराठी शो 'बिग बॉस' सध्या अंतिम टप्प्यात आहे. हा शो आता लवकरच संपणार असून, मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. हा शो संपला की लगेचच आता 'बिग बॉस…
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये एक टीव्ही अभिनेता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता हा अभिनेता कोण आहे हे आपण जाणून घेणार…
Riteish Deshmukh On Maratha Reservation Protest : राजकीय क्षेत्रासह आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
रितिका क्षोत्रीने अभिनेता रितेश देशमुखसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिने ते क्षण तिच्यासाठी किती स्पेशल होते? याची ग्वाही एका मुलाखतीत दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. गेले अनेक वर्ष करत होते रितेशसह काम.
जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पापाराझी संस्कृती वाढली आहे, तेव्हापासून पालक बनणारे सेलिब्रिटी मुलांंचे तोंड लपवताना दिसतात. पण काही सेलिब्रिटी असे आहेत जे वेगळे विचार करतात, जाणून घ्या
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र 'हाऊसफुल्ल ५' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल्ल ५' चित्रपट ६ जून रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी, रितेश देशमुख यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुपरस्टार आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. रितेश देशमुखने चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता नक्की काय…