Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपने नेहमीच फसवणूक केली’; नितीश कुमारांचा राजीनामा

नितीश यांनी राज्यपाल फगू सिंह चौहान यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री जेडीयू नेत्यांसह राजभवनात जाणार आहेत. तेजस्वीही त्यांच्यासोबत असतील. राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले असून तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 09, 2022 | 04:04 PM
‘भाजपने नेहमीच फसवणूक केली’; नितीश कुमारांचा राजीनामा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – बिहारमध्ये ५ वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, JDUच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. २०१३ पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे.

यादरम्यान नितीश यांनी राज्यपाल फगू सिंह चौहान यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री जेडीयू नेत्यांसह राजभवनात जाणार आहेत. तेजस्वीही त्यांच्यासोबत असतील. राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले असून तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. RJD, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. दरम्यान, नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे.

Web Title: Bihar political crisis nitish kumar tejashwi yadav jitan ram manjhi party bjp jdu rjd party mla party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 04:02 PM

Topics:  

  • Bihar Political Crisis
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा
1

पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
2

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
4

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.