• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Organized Sri Lanka Tourism Networking Evening

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

मुंबईत श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोच्या वतीने ‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन करण्यात आले. भारत–श्रीलंका पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे भव्य आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पर्यटन, व्यापार व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात श्रीलंकेच्या प्रवास व पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींसह भारतातील नामवंत टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, माईस (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एअरलाईन्स आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

हा कार्यक्रम दोन्ही देशांतील व्यापारी समुदायांसाठी संवाद, सहकार्य आणि व्यावसायिक संधी निर्माण करणारा ठरला. पर्यटन, व्यापार तसेच डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा, जैवविविधतेने नटलेली जंगले, साहसी पर्यटन तसेच योग-वेलनेस सुविधांमुळे श्रीलंका भारतीय पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसून आले.

India Fuel Prices Update: कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ! पेट्रोल-डिझेल महागले

२०२५ हे वर्ष श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रासाठी विक्रमी ठरले. या वर्षात तब्बल २३.६ लाख परदेशी पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये भारत आघाडीवर असून ५.३१ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेचा प्रवास केला आहे. एकूण पर्यटकांपैकी सुमारे २७ टक्के वाटा भारताचा असून, हे प्रमाण इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुप्पट आहे. भारत–श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नातेसंबंध, सुधारलेली विमानसेवा आणि प्रभावी मार्केटिंग धोरणे यामुळे ही वाढ शक्य झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात भारत व श्रीलंकेच्या राष्ट्रगीतांनी आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरो आणि श्रीलंका एअरलाईन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यात भारताचा मोलाचा वाटा आहे. वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून श्रीलंका एअरलाईन्ससह भारतीय विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून उड्डाणांची संख्या वाढवली आहे.

श्रीलंकेच्या पारंपरिक नृत्य व संगीत सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. समारोपाच्या वेळी आयोजित स्नेहमेळावा आणि शानदार जेवणामुळे उपस्थितांना परस्पर संवाद साधण्याची व सहकार्याच्या नव्या शक्यता शोधण्याची संधी मिळाली. ‘राफल ड्रॉ’मुळे संध्याकाळ आणखी उत्साही ठरली.

SIP Investment Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर, २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्दिष्टाने भारतासोबतची भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने व्यक्त केला आहे. कौटुंबिक सहलींसोबतच कॉर्पोरेट कार्यक्रम, विवाहसोहळे आणि अनुभवाधारित पर्यटनासाठी श्रीलंकेला अग्रगण्य गंतव्यस्थळ म्हणून सादर करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Web Title: Organized sri lanka tourism networking evening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल
1

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?
2

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?
3

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा
4

Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

Feb 08, 2026 | 01:56 PM
Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’ पुन्हा वादात, अक्षय कुमारच्या चित्रपटाविरोधात साउथचा निर्माता कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’ पुन्हा वादात, अक्षय कुमारच्या चित्रपटाविरोधात साउथचा निर्माता कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Feb 08, 2026 | 01:50 PM
नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

Feb 08, 2026 | 01:48 PM
Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Feb 08, 2026 | 01:42 PM
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

Feb 08, 2026 | 01:41 PM
थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

Feb 08, 2026 | 01:36 PM
Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

Feb 08, 2026 | 01:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.