Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी सर्वोत्तम मंत्री, तर अमित शहा व राजनाथ सिंग ‘या’ स्थानी

केंद्रीय मंत्रिमंडळातील (Central cabinet ministers) मंत्र्यांच्या कामाचा आढावा व त्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल जनतेची मतं जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे सी व्होटरने (India Today C Voter Survey) नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये देशातील ऑलटाईम पाच मंत्र्यासह पंतप्रधानांबाबतही (prime minister narendra modi) जनतेचे मत जाणून घेण्यात आली. दरम्यान, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ४४.५ टक्के मतांसह सर्वोच्च स्थानी आहेत. तर टॉप पाच मंत्र्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वोत्तम ठरले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 12, 2022 | 05:55 PM
मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी सर्वोत्तम मंत्री, तर अमित शहा व राजनाथ सिंग ‘या’ स्थानी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी जसे प्रसिद्ध आहेत, तसेच ते आपल्या कामांच्या धडाक्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत, गडकरी यांच्या काळात जसे राज्यात मोठ-मोठे प्रकल्प पार पडले. तसे आता देशात सुद्धा मोठे प्रकल्प सुरु आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील (Central cabinet ministers) मंत्र्यांच्या कामाचा आढावा व त्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल जनतेची मतं जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे सी व्होटरने (India Today C Voter Survey) नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये देशातील ऑलटाईम पाच मंत्र्यासह पंतप्रधानांबाबतही (prime minister narendra modi) जनतेचे मत जाणून घेण्यात आली. दरम्यान, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ४४.५ टक्के मतांसह सर्वोच्च स्थानी आहेत. तर टॉप पाच मंत्र्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वोत्तम ठरले आहेत.

[read_also content=”अमृता फडणवीसांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट, पुणे पोलिसांनी तरुणाला केलं अटक https://www.navarashtra.com/maharashtra/about-amrita-fadnavis-offensive-comments-on-social-media-boy-arrest-by-pune-police-315284.html”]

दरम्यान, तर राजनाथ सिंग, अमित शहा (Rannath singh and amit shah) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी, एस जयशंकर (S jayshankar) चौथ्या तर स्मृती इराणी (smruti irani) पाचव्या स्थानी राहिले आहेत. २० टक्के मतांसह राजनाथ सिंग दुसऱ्या स्थानी राहिले आहेत, तर १७ टक्के जनतेनी अमित शहांना पसंती दिली आहे, त्यामुळं शहा हे तिसऱ्या स्थानी आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाच टक्के मत मिळाली आहेत, तर स्मृती इराणींना सुद्धा यांनी पाच टक्के मत मिळाली असल्यामुळं त्यांची पाचव्या नंबरवर स्थान मिळाले आहे.

Web Title: Central government minister top five list nitin gadkari top ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 05:55 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • narendra modi
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Nitin Gadkari
  • Rajnath Singh
  • Smruti Irani

संबंधित बातम्या

भाजप सरकार कोसळणार? मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर; राज्य वाचवण्यासाठी दिल्लीत धावपळ
1

भाजप सरकार कोसळणार? मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर; राज्य वाचवण्यासाठी दिल्लीत धावपळ

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा
2

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा

महायुतीत बिघाडी, प्रत्येक पक्ष लढणार स्वबळावर; सांगलीत नेमकं घडतंय काय?
3

महायुतीत बिघाडी, प्रत्येक पक्ष लढणार स्वबळावर; सांगलीत नेमकं घडतंय काय?

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
4

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.