Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा; केजरीवालांकडे राजीनामा आल्यानंतर लगेचच…

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2023 | 08:04 PM
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा; केजरीवालांकडे राजीनामा आल्यानंतर लगेचच…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली. सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह तुरुंगात शिक्षा भोगत असलेले सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Delhi ministers Manish Sisodia and Satyendar Jain resign from their posts in the state cabinet; CM Arvind Kejriwal accepts their resignation. pic.twitter.com/rODxWkSoc9 — ANI (@ANI) February 28, 2023

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांचे नाव पुढे आले होते. त्यांच्याकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार होता. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण 8 विभाग होते. त्यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल 9 महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज त्यांनी राजीनामा दिला असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा मंजूर देखील केला आहे.

सिसोदिया यांचे खाते गेहलोत आणि राजकुमार आनंद सांभाळणार

सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला होता. मात्र, सध्या दिल्लीत कोणताही नवा मंत्री होणार नसून अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांच्या खात्यांची जबाबदारी कैलास गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Delhi deputy chief minister manish sisodia and satyendar jain resign nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2023 | 07:59 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • delhi
  • Manish Sisodia
  • Satyendar Jain

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.