मद्य धोरणातून केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात जावं लागलं. दिल्लीतील पराभवामागे हे धोरण मुख्य कारण सांगितलं जात असताना आता मनी लाँड्रिंग प्रकरणा आणखी एक आपचा नेता अडचणीत आला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली…
दिल्ली सरकारमध्ये आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सत्येंद्र जैन यांच्या वतीने जामीन अर्जही कोर्टात दाखल करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.