• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Astronomy Discovery Reverse Solar System Found In Space News Marathi

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

अंतराळ संशोधनात एक अत्यंत आश्चर्यकारक आणि क्रांतिकारी शओध लागलेला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी एका अद्भुत ग्रहमालेचा शोध लावला आहे. या शोधाने विज्ञानाचे सर्व निमयम मोडीत काढले आहेत. नेमका काय सापडले आहे ? जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 09:09 AM
Astronomy Discovery

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शास्त्रज्ञांना अवकाशात सापडली उलटी ग्रहमाला
  • नव्या शोधाने विज्ञानाचे नियम काढले मोडीत
  • काय आहे नेमका शोध?
Astronomy Discovery : आपल्या ब्रह्मांडामध्ये सतत काही ना काही अजब घडते असेत, ज्या मानवी बुद्धीने कधी कल्पनाही केली नसले. यासाठी वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ सतत काही ना काही संशोधन करत असतात. या अनंत अवकाशात दडलेल्या गर्भातील अने रहस्यांचा अभ्यास करतात. सध्या अशीच एक थक्क करणारा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे, जिथे निसर्गाने उलटी चाल खेळली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की नेमके काय सापडले आहे? तर शास्त्रज्ञांना अवकाशात उलटी ग्रहमाला सापडली आहे. ही ग्रहमाला पाहून शास्त्रज्ञही चकित झाले आहेत.

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

काय आहे नेमका शोध?

तर खगोलशास्त्रज्ञांना LHS 1903 नावाच्या एका लाल खुजा (Red Dwarf) ताऱ्याभोवती एक ‘इनसाईड-आऊट’ ग्रहमाला आढळून आली आहे. या शोधाने शास्त्रज्ञांनाही चक्रावले आहे. कारण विज्ञानाच्या नियमांनुसार, ताऱ्याच्या जवळ खडकाळ ग्रह किंवा वायूचे गोळे असतात. परंतु या ताऱ्याजवळ चक्क चार नवे ग्रह सापडले आहेत. यातील सर्वात बाहेरचा ग्रह हा खडकाळ आहे. हा शोध युनिव्हर्सिटी ऑफ वार्विकच्या शास्त्रज्ञ थॉमस विल्सन यांनी लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संशोधनाचा अहवाला प्रतिष्ठित सायन्स या नियतकालिकात १२ फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनामुळे प्राध्यापक विल्सन देखील आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, खडकाळ ग्रह त्याच्या मूळ ताऱ्यापासून इतक्या लाब, वायुरुप ग्रहांच्या बाजूला तयार होत नाही. मात्र LHS 1903 च्या बाजूला असलेल्या ग्रहातील चौथा ग्रह त्याच्यापासून खूप दूर असून खडकाळ आहे. हा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञ थॉमस विल्सनही आश्चर्यात पडले आहेत. त्यांनी या शोधाला एक विचित्र शोध म्हटले आहे.

पाच वर्षांच्या अभ्यासानंतर झाला उलगडा

हा शोध अलीकडे लागलेला नाही. यासाठी शास्त्रज्ञांनी २०१९ ते २०२३ च्या कालावधीत ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS)आणि कॅरेक्टरायझिंग एक्सोप्लॅनेट सॅटेलाईट (CHEOPS)या उपग्रहांच्या मदतीने या अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या मते, हे चारही ग्रह वेगवेगळ्या कालावधीत तयार झाले असण्याची शक्यता आहे. तसेच चौथा ग्रहाच्या खडकाळ असण्यामागचे कारण म्हणजे, तो तयार होत असताना परिसरातील वायू नष्ट झालेला असावा. शास्त्रज्ञांच्या मते आतापर्यंत आपण आपल्या सूर्यमालेवरुन विश्वातील ग्रहांची निर्मिती कशी झाली याचा शोध लावत होता, परंतु आता हे सिद्धांत बदलावे लागणार आहेत.

Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

Web Title: Astronomy discovery reverse solar system found in space news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • dinvishesh
  • science news
  • Space News

संबंधित बातम्या

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी
1

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास
2

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River
3

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास
4

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

Feb 16, 2026 | 09:09 AM
Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Zodiac Sign: बुधादित्य योग मेष, मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

Feb 16, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:57 AM
T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

T20 World Cup 2026 मधून पाकिस्तानला बाहेर पडण्याचा धोका! कसे आहे IND vs PAK सामन्यानंतर गुणतालिकेचे गणित?

Feb 16, 2026 | 08:56 AM
Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Feb 16, 2026 | 08:54 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:33 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 16, 2026 | 08:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.