Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2026 | 08:14 AM
अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. त्यातच हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 21 राज्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये, जोरदार वादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडू शकतात. या धोकादायक पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, उत्तर हरियाणा आणि आसपासच्या भागांवर वरच्या हवेतील चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याशिवाय, मध्य राजस्थानवरही वरच्या हवेतील चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

कोणत्या राज्यांना दिला इशारा?

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांत पावसाचा अंदाज आहे.

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार

अरुणाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान झाले. दिबांग व्हॅली जिल्ह्यात आलेल्या अचानक पुरात (फ्लॅश फ्लड) लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले. या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, लोअर सुबनसिरी जिल्ह्यात रस्त्याच्या कटिंगच्या ठिकाणी झालेल्या भीषण भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला.

शोधमोहीम युद्धपातळीवर

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी ५व्या ग्रेनेडियर्सच्या पचकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच आयटीबीपीच्या ५८व्या बटालियनचे जवान, सीमा रस्ते संघटनेची (बीआरओ) ६२ आरसीसी, अरुणाचल प्रदेश पोलिस आणि स्थानिक स्वयसेवकाच्या संयुक्त पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

Washim News : ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Web Title: Heavy rain warning for 21 states across the country including maharashtra assam and kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:18 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
1

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
2

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
3

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
4

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.