Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ४२ आमदारांना नोटीस बजावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 04:46 PM
बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
  • विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस
  • नेमकं प्रकरण काय?
पटना : बिहारच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील 42 आमदारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांचाही समावेश आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती आणि अनियमिततेच्या आरोपांवर न्यायालयाने उत्तर मागितले आहे. हे प्रकरण गंभीर लक्षात घेऊन न्यायालयाने दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

हायकोर्टाने नोटीस बजावलेल्या आमदारांविरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पटना हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत या सर्व 42 आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनेक माहिती लपवली. काही प्रकरणात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतही गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या पहिल्या सुनावणीत हायकोर्टाने सर्व 42 आमदारांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. आता या आमदारांनी नोटीशीला उत्तर दिल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा : माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

कोणत्या नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या?

नोटिसा मिळालेल्यांमध्ये ऊर्जा मंत्री विजेंद्र यादव यांचाही समावेश आहे. माजी मंत्री जीवेश मिश्रा आणि आमदार चेतन आनंद यांनाही उत्तर द्यावे लागेल. गोह येथील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अमरेंद्र प्रसाद यांचेही नाव या यादीत आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

राजकीय वर्तुळात खळबळ 

या कारवाईमुळे बिहार विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आणि बाहेरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची चिन्हे आहेत. पारदर्शकतेच्या दृष्टीने न्यायालय काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता या आमदारांना ठराविक मुदतीत न्यायालयात आपले उत्तर आणि कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Web Title: High court has sent notices to 42 mlas including bihar assembly speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • bihar
  • Bihar Election
  • High court

संबंधित बातम्या

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral
1

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
2

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral
3

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेल्वेखाली अडकलं संपूर्ण कुटुंब, मालगाडीचे 10 डबे गेले तरी बचावात आलं यश; घटनेचा Video Viral

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
4

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.