Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करु शकतो? संजय राऊत यांचा सवाल

राज्यात सध्या कॉमेडी एक्स्प्रेस २ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण मुंबईत पाहिला, आता पार्ट टू आला आहे, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मूळ शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackreay) आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना (shivsena) हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. फूटुन जाऊन गट स्थापन केला असेल पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 06:58 PM
शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करु शकतो? संजय राऊत यांचा सवाल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आज शिंदे गटाने (Shinde Group) राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना केल्यानंतर तसेच शिंदे गटातील ऑनलाईन बैठकीला (online meeting) शिवसेनेचे 14 खासदार उपस्थित असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर नवी दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद (New Delhi Sanjay raut press conference) घेत शिंदे गटावर सडकून टिका केली. राज्यात सध्या कॉमेडी एक्स्प्रेस २ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण मुंबईत पाहिला, आता पार्ट टू आला आहे, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मूळ शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackreay) आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना (shivsena) हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. फूटुन जाऊन गट स्थापन केला असेल पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

[read_also content=”उद्या दिल्लीत शिवसेनेचे नाराज 12 खासदार पत्रकार परिषद घेणार https://www.navarashtra.com/india/12-disgruntled-mp-of-shivsena-will-hold-a-press-conference-in-delhi-tomorrow-305587.html”]

दरम्यान, राजन विचारे हेच मुख्य प्रतोद आहेत. आमदारांना वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. शिंदे गटाची कार्यकारिणी ही अनाधिकृत आहे, तसेच शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करु शकतो? असं सुद्धा राऊत म्हणाले. शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीला 14 खासदार उपस्थित होते हे वृत्त खोटे असल्याचं राऊत म्हणाले. आमदार वाचविण्यासाठी भ्रम निर्माण केला जातोय, शिंदे फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही. कोणत्या आधारावर शिवसेना तुमची आहे हे सांगत आहात असा खडा सवाल सुद्धा राऊतांनी शिंदे गटाला विचारला आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलावर कायम आहे. स्वत: कातडी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टिका राऊतांनी शिंदे गटावर केलीय.

Web Title: How can the shinde group dismiss the executive of the shivsena question by sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 06:58 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.