Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

प्रयागराजमधील झुंसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेद विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे

  • By अनुराधा धावडे
Updated On: Feb 24, 2026 | 12:50 PM
Swami Avimukteshwaranand Case Update, Ramshankar Dixit Disclosure,

Swami Avimukteshwaranand Case Update, Ramshankar Dixit Disclosure,

Follow Us
Close
Follow Us:
  • आशुतोष महाराज यांनी मुलींच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करण्यास सांगितले
  • खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीचे आमिष
  • नकार दिल्यास गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिल्याचा दावा
Swami Avimukteshwaranand Case: प्रयागराजमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या खटल्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. वाराणसीच्या शाहजहांपूरचे रामशंकर दीक्षित यांनी काही गंभीर खुलासे केले आहेत.” माझा आणि माझ्या मुलींचा वापर शंकराचार्य यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यासाठी आणि त्यांना अडकवण्यासाठी केल्या खुलासा केला आहे. रमाशंकर दीक्षित यांच्या आरोपांमुळ एकच खळबळ उडाली आहे.

रमाशंकर दीक्षित यांनी नुकतील पत्नी आणि तीन मुलींसह वाराणसीतील विद्या मठ आश्रमात शंकराचार्यांची भेट घेतली आणि आपबीती सांगितली. “१८ फेब्रुवारी रोजी तीन अज्ञात लोक आमच्या घरी आले आणि आमच्या वडिलांच्या नावाचा संदर्भ देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आशुतोष महाराज यांच्याशी संपर्क साधला. आशुतोष महाराज यांनी मुलींच्या माध्यमांतून वाराणसी आश्रमातील स्वामी शंकराचार्य यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यास सांगितले. त्यासाठी आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, पण आरोपांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याच्या बदल्यात आम्हाला मोठी आर्थिक मदत दिली जाईल, असेही सांगण्यात आले, पण आम्ही नकार दिल्यास त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागतील, अशी धमकीही आम्हाला देण्यात आली होती. ” असा खळबळजनक दावा रमाशंकर दीक्षित यांनी केला आहे. (Crime news)

अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ; लैगिंक शोषण प्रकरणी वाराणसी आश्रमात पोलिसांचा फौजफाटा

शंकराचार्यांचा पलटवार: ‘आवाज दाबण्याचे षड्यंत्र’

या नवीन खुलाशानंतर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हे त्यांच्याविरुद्ध एक मोठे राजकीय आणि धार्मिक षड्यंत्र असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. गोहत्येविरुद्ध आपण आक्रमकपणे बोलत असल्याने, लोकांना पैशांची आमिषे देऊन माझी बदनामी केली जात आहे, अशी घणाघाती टिका शंकराचार्य यांनी केली आहे. तसेच माझ्याविरूद्ध कोहणतीही सीडी किंवा पुरावे सापडल्यास त्यांनी ते सार्वजनिक करावेत, असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीदेखील स्वामी अविमुक्तेश्वरानं यांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. “सध्या भाजपच्या काळात आणि विशेषतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात सनातन धर्माचे सर्वात जास्त नुकसान झाल्याची टिपण्णी त्यांनी केली आहे.

‘आशुतोष महाराजाचा खरा चेहरा समोर; २१ गुन्हे दाखल

स्वतःला आध्यात्मिक महाराज समजणाऱ्या आशुतोष पांडे याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष पांडे हा उत्तर प्रदेशातील शामली येथील कांधला पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार म्हणजेच हिस्ट्रीशीटर (HS क्रमांक 76A) असल्याचे उघड झाले आहे.

आशुतोष पांडे याच्यावर विविध कलमान्वये आतापर्यंत २१ गुन्हे दाखल आहेत. ज्यामुळे त्याच्या आध्यात्मिक प्रतिमेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामध्ये गुंडा कायदा (Goonda Act), गोहत्या प्रतिबंधक कायदा आणि आयटी (IT) कायद्याअंतर्गत विविध प्रकरणांचा समावेश आहे. २०१९ मध्ये शामलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक (SP) अजय कुमार यांच्या कार्यकाळात त्याची गुन्हेगारी कुंडली (हिस्ट्रीशीट) अधिकृतपणे उघडण्यात आली होती.

UP Crime News 2026: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद POCSO अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

रामाशंकर यांना नेमकी भीती कशाची?

प्रयागराजमधील झुंसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेद विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे दुवे मानले जाणारे रमाशंकर दीक्षित यांनी समोर येऊन केलेल्या दाव्यांमुळे संपूर्ण तपासाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रमाशंकर दीक्षित यांचा खुलासा

रमाशंकर दीक्षित यांनी वाराणसी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक खळबळजनक दावे केले आहेत. मीडिया रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आपल्या नावाचा या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याची भीती रमाशंकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे, हे सांगण्यासाठी आपण वाराणसीला आलो असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांच्या या नवीन दाव्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार झुंसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या (FIR) सत्यतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

सुरक्षेची चिंता आणि पोलिसांचा तपास

रमाशंकर दीक्षित यांनी केवळ प्रकरणावर भाष्य केले नाही, तर स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. या संवेदनशील प्रकरणात नाव आल्याने रमाशंकर आता आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत. प्रयागराज आणि वाराणसी पोलीस आता रमाशंकर यांच्या नवीन दाव्यांची पडताळणी करत आहेत. पूर्वीचे आरोप आणि रमाशंकर यांनी केलेले नवे दावे यांच्यातील विसंगती दूर करण्यासाठी पोलीस सर्व तांत्रिक आणि कायदेशीर पुराव्यांची तपासणी करत आहेत.

 

Web Title: I was offered money for sexual harassment allegations against avimukteshwaranand ramashankar dixit reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • crime news
  • national news
  • UP Crime News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी
1

Maharashtra Breaking News Updates Today: कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
2

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
3

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

Supreme Court News: ‘SIR’ प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालाचा महत्त्वपूर्ण निकाल;विरोधक अन् सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा झटका
4

Supreme Court News: ‘SIR’ प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालाचा महत्त्वपूर्ण निकाल;विरोधक अन् सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.