Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट…

पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2025 | 01:34 PM
India Rain Alert: महाराष्ट्रासह 'या' राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट...

India Rain Alert: महाराष्ट्रासह 'या' राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट...

Follow Us
Follow Us:

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा 
अनेक राज्यांमध्ये नागरिक उकाड्याने त्रस्त 
हवामान विभागाने दिला जोरदार पावसाचा इशारा

India Weather Update: देशभरातील अनेक राज्यांमध्ये आज हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, त्या राज्यांमध्ये नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने आज कोणता इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.

दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. या ठिकाणचे तापमान 35 ते 37 डिग्री इतके आहे. येत्या काही दिवसांत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

India Rain Alert: अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम; ‘या’ राज्यांना सुट्टी नाही

पश्चिम भारतात काय आहे स्थिती?

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. पश्चिम गुजरातमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा प्रदेशात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडीसहा या राज्यांमध्ये देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने बृहन्मुंबई प्रदेश, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तासांत काही पश्चिम उपनगरांमध्ये ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला.

 

Web Title: Imd gave heavy rain alert to gujrat and maharashtra latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
1

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
3

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.