Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार

हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दोन ते चर डिग्री तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 07:09 PM
IMD Rain Alert: भयंकर घडणार! कमी दाबाचा पट्टा…; ‘या’ राज्यांना पाऊस अक्षरश: रडवणार
Follow Us
Follow Us:

देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा 
हिंदी महासागरात तयार झालाय कमी दाबाचा पट्टा 
हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Weather Update: हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दोन ते चर डिग्री तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये तूफान पाऊस होण्याची वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग देखील 40 ते 50 किमी प्रतीतास इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उकाडा वाढल्यास कदाचित पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहू शकते. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. राज्यात थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत असताना काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. दक्षिण भारतात काही दिवस हवेचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील काही राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

भारतात पुन्हा पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता दरम्यान, दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेत रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून शुक्रवारपासून रविवारदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to south india maharashtra latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Indian Weather
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
1

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
2

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
3

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
4

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.