Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

Indian Politics: कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 03:44 PM
राजकारणात भूकंप! 'या' राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP 'ऑपरेशन लोटस' राबवणार?

राजकारणात भूकंप! 'या' राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP 'ऑपरेशन लोटस' राबवणार?

Follow Us
Follow Us:

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद 
डिके शिवकुमार यांच्या पोस्टने वाद वाढण्याचा अंदाज 
काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे लक्ष

कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अडीच वर्षांचा कराराची आठवण करून देत डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले आहे. हे प्रकरण दिल्लीट हायकमांडकडे गेले आहे. मात्र कॉँग्रेसमध्ये हा कलह सुरू असताना भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची शक्यता आहे.

अडीच वर्षांच्या कारारानुसार डिके शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॉँग्रेस नेतृत्वाला डिवचले आहे.

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…

काय आहे डिके शिवकुमार यांची पोस्ट? 

उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी पोस्टमध्ये शब्दाची ताकद हीच जगाची ताकद आहे. प्रत्येकाने आपल्या शब्दावर पक्के असणे आवश्यक आहे. आपल्या शब्दावर कायम राहणे हीच जगातील मोठी शक्ती आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी देखील त्यांच्या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले असल्याचे म्हटले जात आहे.

ಕೊಟ್ಟ ಮಾತು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇ ವಿಶ್ವದಲ್ಲಿರುವ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ! pic.twitter.com/klregNRUtv — DK Shivakumar (@DKShivakumar) November 27, 2025

कॉँग्रेसच्या परिस्थितीचा भाजप फायदा उठवणार?

कर्नाटकमध्ये कॉँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा वाद दिल्लीत पोहोचला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. दिल्लीत एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र या वादाचा फायदा भाजप घेणार का हे पहावे लागणार आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची चर्चा सुरू झाली आहे. डिके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर ते कोणता निर्णय घेणार? ते कॉँग्रेसमधून बाहेर पडणार का? याकडे भाजप लक्ष ठेवून असणार  अशी चर्चा रंगली आहे.

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…

दरम्यान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहे. मात्र सर्वांच्या नजरा या भाजपकडे खिळल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादाचा फायदा भाजप उठवणार का?  अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज नेत्याला आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन भाजप काही नवीन खेळी करणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Karnataka politics dk shivkumar vs siddaramaiah conflict cm post bjp operation lotus political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • BJP
  • dk shivkumar
  • indian politics
  • Karnataka
  • Karnataka Chief Minister Siddaramaiah

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.