Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

सिरमौरला सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. लाहौल-स्पितीमध्ये सोळा, सोलनमध्ये चार, मंडीमध्ये दोन, तर कांग्रा आणि कुल्लूमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 07:28 AM
हिमाचलमधील निसर्गाचा प्रकोप

हिमाचलमधील निसर्गाचा प्रकोप

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात यावर्षीच्या मान्सून आणि इतर नैसर्गिक आपत्तींनी हिमाचल प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. कांग्रामध्ये 111 लोकांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. 11 पुलांना याचा फटका बसला आहे.

सिरमौरला सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. लाहौल-स्पितीमध्ये सोळा, सोलनमध्ये चार, मंडीमध्ये दोन, तर कांग्रा आणि कुल्लूमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. या आपत्तीमुळे ७४३ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सोलनमधील २३९, कांग्रामधील १५५ आणि मंडीमधील १३६ घरांचा समावेश आहे. राज्यात ३६७४ रस्ते, ११ पूल आणि ३०९० पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावित झाल्या आहेत. कांग्रामध्ये ७३६, मंडीमध्ये ६१५ आणि शिमलामध्ये ६१४ रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

चंबामधील ५४८, शिमलामधील ५१४ आणि कांग्रामधील ४९९ पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांचे नुकसान झाले. वीज प्रणालीमध्ये, ४९४.४९ किलोमीटर लांबीच्या उच्च-दाब वाहिन्या, ७५५.०७ किलोमीटर लांबीच्या कमी-दाब वाहिन्या, १७७० खांब आणि ३३८ ट्रान्सफॉर्मर्सचे नुकसान झाले.

कुल्लू आणि लाहौल-स्पितीमध्ये ढगफुटी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे ५३६.८३ कोटी रुपयांचे, जलशक्ती विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांचे ११६.१४ कोटी रुपयांचे आणि खाजगी मालमत्तेचे १२.८७ कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले. जुलै महिन्यात कांग्रामध्ये ५४६.२ मिमी, सिरमौरमध्ये ४८७.५ मिमी आणि चंबामध्ये ४४७.५ मिमी पावसाची नोंद झाली. कुल्लू आणि लाहौल-स्पितीमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.

१८७१ कुटुंबांना मदत निधी

१ ऑगस्टपर्यंत, १८७१ बाधित कुटुंबांना मदत निधी मिळाला आहे, तर १२६० कुटुंबांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. सरकारच्या मते, मदत व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर अर्ज सादर न केल्यामुळे किंवा अर्ज अपूर्ण असल्यामुळे हे प्रामुख्याने घडले आहे. औपचारिकता पूर्ण झाल्यावर निधी वितरित केला जाईल.

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Web Title: Nature havoc in himachal pradesh 111 people have died so far

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 07:20 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
1

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
2

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
3

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.