Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: “16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार”, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Narendra Modi News: भारताच्या विकास प्रवासाला आकार देण्यासाठी महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाची वचनबद्धता दृढ करण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 13, 2026 | 04:04 PM
"16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार", पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

"16, 17, 18 एप्रिल… भारत एक मोठा निर्णय घेणार", पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

PM Narendra Modi News In Marathi : महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी विज्ञान भवन येथे ‘नारी शक्ती वंदन संमेलना’ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी ‘नारी शक्ती वंदन संमेलना’त सांगितले की, १६ एप्रिल रोजी संसदेत महिला आरक्षणावर ऐतिहासिक चर्चा सुरू होईल. त्यांनी याला २१ व्या शतकातील सर्वात मोठा आणि सर्वात निर्णायक निर्णय म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी ‘नारी शक्ती वंदन संमेलना’त हजेरी लावली, जिथे त्यांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले. त्यांनी नमूद केले की, या कार्यक्रमात माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार देखील उपस्थित होत्या.

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ध्रुवास्त्र क्षेपणास्त्र ताफ्यात सामील होण्यास सज्ज, शत्रूचा उडणार थरकाप

पंतप्रधान यांनी सांगितले की, भारत २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक निर्णय घेणार आहे. संसद इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि १६ एप्रिल रोजी महिला आरक्षणावर चर्चा सुरू होईल, जी संसदेची प्रतिष्ठा नव्या उंचीवर नेईल.

१६, १७ आणि १८ एप्रिल महत्त्वाचे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, “हा निर्णय महिला शक्तीला, त्यांच्या सन्मानाला समर्पित आहे. आपला देश एक नवा इतिहास घडवणार आहे, जो भूतकाळातील संकल्प साकार करेल आणि भविष्यातील ध्येये साध्य करेल. आपण अशा भारताकडे वाटचाल करत आहोत, जिथे सामाजिक न्याय केवळ एक घोषणा नसेल, तर आपल्या कामकाजाचा एक नैसर्गिक भाग असेल.” तसेच अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर आता निर्णायक वेळ आली आहे. “राज्य विधानमंडळांपासून ते संसदेपर्यंत, १६, १७ आणि १८ एप्रिल या तारखा या दिशेने महत्त्वपूर्ण ठरतील.”

सर्व पक्षांच्या प्रयत्नांचे फळ

२०२३ मध्ये नवीन संसद भवनात ‘नारी शक्ती वंदन कायदा’ सादर करण्यात आला होता आणि तो एकमताने मंजूर झाला होता. “हे अनेक पिढ्यांच्या आणि सर्व पक्षांच्या प्रयत्नांचे फळ आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.” पंतप्रधानांनी सांगितले की, २०२९ पर्यंत हा कायदा लागू करण्याबाबत व्यापक एकमत आहे आणि हे लक्षात घेऊन संसदेत सविस्तर चर्चा होईल. या वेळीसुद्धा हे ऐतिहासिक पाऊल पुढे टाकण्यासाठी सर्व पक्ष एकत्र काम करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Delhi Breaking News : तीन तासांत दिल्ली हादरणार…! विधानसभेला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी

Web Title: Pm modi nari shakti vandan sammelan women reservation parliament discussion 16 april 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • Nari Shakti Vandan

संबंधित बातम्या

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
1

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल
2

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
3

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?
4

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.