Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला गालबोट, चालता चालता काँग्रेस खासदाराला हार्ट अटॅक, संतोखसिंह चौधरींचा मृत्यू, यात्रा काही काळासाठी थांबवली

काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी हे बेशुद्ध झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या मोठ्या घटनेनंतंर काही काळासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 14, 2023 | 11:20 AM
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला गालबोट, चालता चालता काँग्रेस खासदाराला हार्ट अटॅक, संतोखसिंह चौधरींचा मृत्यू, यात्रा काही काळासाठी थांबवली
Follow Us
Close
Follow Us:

जालंधर : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चर्चेत असलेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) गालबोट लागलं आहे. ही यात्रा सध्या पंजाबमध्ये असून शुक्रवारी यात्रा जालंधरवरुन निघाली. याच काळात काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी हे बेशुद्ध झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या मोठ्या घटनेनंतंर काही काळासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

चालता चालताच मृत्यूनं गाठलं

पंजाबच्या जालंधरचे खासदार असलेले चौधरी संतोखसिंह हे लुधियानात यात्रेसाठी पोहचले होते. राहुल गांधी यांच्यासोबत ते यात्रेत चालत होते. चालता चालताच अचानक त्यांच्या ह्रद्यात दुखू लागलं. खूप घाम आला. त्यानंतर तिथं गोंधळ उडाला. याच गोँधळात संतोखसिंह यांना फगवाडाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय.

कोण होते संतोखसिंह चौधरी?

संतोओखसिंह यांचा जन्म १८ जून १९४६ साली झाला होता. ते पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालधंर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. २०१४ आणि २०१९ साली मोदींच्या लाटेतही त्यांनी जालंधरमधून विजय मिळवला होता. संतोखसिंह याांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून काही काळासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Rahul gandhis bharat jodo yatra heckled congress mp suffers heart attack while walking santokh singh chaudhary dies yatra stopped for some time nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2023 | 11:20 AM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • BJP
  • Congress
  • india
  • Rahul Gandhi
  • soniya gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.