Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास नकार दिला आहे. मात्र, न्यायालयाने ग्रीन फटाके बनवण्याची परवानगी दिली असून, दिल्ली-एनसीआरमध्ये मात्र त्यांची विक्री पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 26, 2025 | 04:53 PM
Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
Follow Us
Close
Follow Us:
  • दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
  • ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’
  • मात्र ही अट घातली
Supreme Court on Firecrackers: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांसंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. शुक्रवारी, कोर्टाने दिल्ली-एनसीआरसह देशभरात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालणे शक्य नाही, मात्र काही अटींसह फटाके बनवण्याची परवानगी दिली आहे.

फक्त ‘ग्रीन फटाक्यांना’ परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने केवळ त्याच फटाका उत्पादकांना ग्रीन फटाके बनवण्याची परवानगी दिली आहे, ज्यांच्याकडे नीरी (NEERI) आणि पेसो (PESO) यांसारख्या अधिकृत एजन्सींकडून जारी केलेले प्रमाणपत्र आहे. यासोबतच, कोर्टाने स्पष्ट केले आहे की, पुढील आदेशापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये हे फटाके विकले जाणार नाहीत.

Supreme Court rules out a total ban on firecrackers, saying it could encourage illegal trade. Court stresses the need for a balanced approach instead. — Praffulgarg (@praffulgarg97) September 26, 2025


या प्रकरणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी म्हटले की, “जर फटाका उत्पादकांना काम करण्याचा अधिकार आहे, तर नागरिकांनाही श्वास घेण्याचा अधिकार आहे.”

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

‘संतुलित दृष्टिकोनाची गरज’

फटाक्यांवर पूर्ण बंदी घालणे शक्य नसल्याचे सांगताना कोर्टाने संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, “फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या आदेशांनंतरही त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. उदा. बिहारमध्ये खाणकामावर बंदी असूनही, अवैध खाणकाम माफियांचा उदय झाला. त्यामुळेच, एक संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे.”

सरन्यायाधीश म्हणाले की, “जर एखादा निर्माता नियमांचे पालन करत असेल तर त्याला फटाके बनवण्याची परवानगी देण्यास काय अडचण आहे? या समस्येचे निराकरण झालेच पाहिजे.”

याशिवाय, कोर्टाने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करतानाही काळजी घेण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Web Title: Supreme court diwali firecrackers ban verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi- NCR
  • Diwali
  • Nation News
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा
1

Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

Supreme Court New Rule: मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले! सीजेआय सूर्यकांत यांचा ऐतिहासिक निर्णय
2

Supreme Court New Rule: मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले! सीजेआय सूर्यकांत यांचा ऐतिहासिक निर्णय

Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….
3

Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
4

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.