दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास नकार दिला आहे. मात्र, न्यायालयाने ग्रीन फटाके बनवण्याची परवानगी दिली असून, दिल्ली-एनसीआरमध्ये मात्र त्यांची विक्री पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
ईडीने मुंबई, नागपूर आणि दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 35 ठिकाणी झडती घेतली. गुरुवारी सकाळपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले.
भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake tremors from Delhi-NCR to Jammu-Kashmir )दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला.
भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी…
जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली.